INTERESTING : ​का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2017 10:17 AM2017-05-20T10:17:31+5:302017-05-20T15:47:31+5:30

एका पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो, मग तो हात आईचा असो की, पत्नीचा किंवा त्याच्या आवडत्या गर्लफ्रेंडचा.

INTERESTING: Why should every child have a good 'girlfriend'? | INTERESTING : ​का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?

INTERESTING : ​का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?

Next
े म्हटले जाते की, एका पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो, मग तो हात आईचा असो की, पत्नीचा किंवा त्याच्या आवडत्या गर्लफ्रेंडचा. हो एका मुलासाठी त्याच्या आयुष्यात एका महिलेचे असणे खूपच आवश्यक आहे. आयुष्यात महिला असली की, पुरुष भावनात्मक बाजून परिपक्व बनतो. सोबतच आपल्या आयुष्यासंबंधी निर्णयदेखील लवकर घेतो. 

बऱ्याच अशा काही गोष्टी असतात, ज्या प्रत्येकाला सांगता येत नाहीत. अशावेळी आपली गर्लफ्रेंड आपली मदत करीत असते. चला जाणूून घेऊया की, शेवटी का पुरुषांच्या आयुष्यात महिलेचे असणे का आवश्यक आहे ते. 

आपली गर्लफ्रेंड आपल्या इतर मित्रांपेक्षा आपणास जास्त समजू शकते. मुलांना फक्त जेवढे सांगितले जाते तेवढेच ते समजतात, मात्र आपल्याजवळ गर्लफ्रेंड असेल तर ती तुमचा मूड पाहून तुमच्या मनात काय सुरु आहे हे समजू शकते. 

लोक समजतात की, पुरु ष कधीही रडत नाहीत, मात्र ही गोष्ट असत्य आहे. एका अभ्यासानुसार पुरुष महिलांपेक्षा जास्त भावनिक असतात. आयुष्यातील चढ-उतारादरम्यान मुले बऱ्याचदा स्वत:ला खूप एकटे समजतात. अशावेळी जर आपल्या जवळ एखादी गर्लफ्रेंड असेल तर तिच्याजवळ रडून मनातील दु:ख हलके करु शकता. असे केल्याने ती मुलांप्रमाणे मजाक नाही करू शकते. 

Also Read : रिलेशनशिपमध्ये आहात का? आपल्यासाठी या आहेत खास ‘१०’ टिप्स !
                    INTERESTING : ​गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !

 

Web Title: INTERESTING: Why should every child have a good 'girlfriend'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.