​आश्चर्य वाटणारी ही घटस्फोटाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2016 02:54 AM2016-03-19T02:54:11+5:302016-03-18T19:54:11+5:30

टाची कारणेपती - पत्नीचे नाते हे सुंदर व मधुर असावयाला आहे.

It is surprising that the reason for divorce | ​आश्चर्य वाटणारी ही घटस्फोटाची कारणे

​आश्चर्य वाटणारी ही घटस्फोटाची कारणे

Next
 
्यांचे नाते हे चांगले राहीले तरच जीवनभर संबंध टिकून राहतात. अन्यथा घटस्फोटाची वेळ त्यांच्यावर येते. लग्नानंतर घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद होऊन घटस्फोटाचे अनेक गंभीर विषय आपण ऐकलेले व पाहीलेले असतील. परंतु, घरातील अशा गोष्टीवरुनही घटस्फोट होऊ शकतो हे तुम्ही ऐकलेले नसेल वाचून आश्चर्य वाटेल अशा या काही गोष्टी.. अशा या आगळ्या वेगळ्या गोष्टी.

झोपेची सवय : आपल्या जोडीराला झोपेची जादा झोपेची सवय   हे सुद्धा घटस्फोटाचे कारण होऊ शकते. परंतू, घटस्फोटाचा विचार न करता त्याचा उपचार करावा. ज्यावेळेला पती जागा असेल तेव्हा त्याच्यासोबत बोलून समजावून सांगावे. तसेच गरज असेल तर डॉक्टरची मदत घ्यावी. 
वाद : अनेकांना झोपतांना आपल्या जोडीदाराबरोर भांडण करण्याची सवय असते. आपल्या पत्नीला जर आपण झोपतांना मारहाण केली तर यामुळे सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. याकरिता झोपेपूर्वी दोघेनेह वाद करणे टाळावे.
बाथरु ममध्ये अधिक वेळ : बाथरुममध्ये जादा वेळ लागल्यानंतर अनेकांमध्ये भांडणे होतात. हे सुद्धा घटस्फोटाचे आगळे वेगळे कारण आहे. याकरिता पत्नीने आपल्या  पतीला वेळ किती महत्वाचा आहे हे समजून सांगावे. त्यामुळे त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ येऊ शकत नाही. 
वेळ नाही : दोघेही आपल्या व्यक्तीगत जीवनात व्यस्त असेल तर एकमेकांना वेळ देता येत नाही. रात्रीचे जेवणही सोबत घेऊ शकत नाही. महत्वाच्या विषयाशिवाय दुसºया कोणत्याच विषयावर बोलायलाही वेळ  नाही. यामुळे सुद्धा घटस्फोट होतो. 
प्रेम कमी होणे : कधी - कधी पती व पत्नी आता आपल्या नात्यामध्ये प्रेम राहिलेच नाही. असा विचार करुन वागत असतात. नेहमी अशा विचाराने मनात चलबिचल निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. हे सुद्धा घटस्फोटासाठी अजब कारण आहे. 

Web Title: It is surprising that the reason for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.