'धडक'च्या प्रमोशनवेळी जान्हवीच्या या लूक्सनी चाहते घायाळ, बघा तिचे खास लूक्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:25 AM2018-07-25T11:25:46+5:302018-07-25T11:26:50+5:30
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा 'धडक' सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर काहींना हा सिनेमा आवडला नाही.
मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा 'धडक' सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर काहींना हा सिनेमा आवडला नाही. पण या सिनेमातील जोडी मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. जान्हवीचा हा पहिला तर इशानचा हा दुसरा सिनेमा. दोघांनीही या सिनेमाचं धडाक्याने प्रमोशन केलं.
'धडक' च्या प्रमोशन दरम्यान दोघांच्याही लूक्सचीही चर्चा जोरदार झाली. खासकरून जान्हवीचे लूक्स सर्वांना घायाळ करणारे ठरले. इतक्या दिवसांच्या प्रमोशनमध्ये जान्हवीने कुणी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केलेत ते तुम्हाला दाखवणार आहोत.
1. डिझायनर मनीष मल्होत्रा
2. डिझायनर निकाषा
3. डिझायनर प्रबल गुरंग
4) डिझायनर मनीष मल्होत्रा
5) डिझायनर सुकृति एंड आकृति
6) डिझायनर 'दि जोड़ी लाइफ'
7, 8, 9: जान्हवीचे हे तिन्ही ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा ने डिझाइन केले आहेत.
10. डिझायनर अनुश्री रेड्डी
11. डिझायनर अनीता डोंगरे
12. डिझायनर नेहा अग्रवाल
13. डिझायनर प्रबल गुरंग
14. डिझायनर रितिका मीरचंदानी
15. डिझायनर अनुषा खन्ना
16. डिझायनर लुईसा
17. डिझायनर मिशेल मेसन
18. डिझायनर पुनीत बलाना
19. डिझायनर अनामिका खन्ना
20. डिझायनर अनुश्री रेड्डी
21. डिझायनर रितिका मीरचंदानी
22) डिझायनर सोनम लुथरिया
23) डिझायनर सुरीली 'जी'