जेनिफरही सोशल मीडियापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2016 07:58 AM2016-04-16T07:58:48+5:302016-04-16T13:28:48+5:30

अभिनेत्री जेनिफर एनिस्टन सोशल मीडियापासून दूर राहनेच पसंत करते. कारण तिच्यामते तिच्याकडे सोशल मीडिया शेअर करण्यासाठी अशी कुठलीच रंजक गोष्ट नाही आहे.

Jennifer is away from social media | जेनिफरही सोशल मीडियापासून दूर

जेनिफरही सोशल मीडियापासून दूर

Next
िनेत्री जेनिफर एनिस्टन सोशल मीडियापासून दूर राहनेच पसंत करते. कारण तिच्यामते तिच्याकडे सोशल मीडिया शेअर करण्यासाठी अशी कुठलीच रंजक गोष्ट नाही आहे. जस्टिन थेरॉक्ससोबत विवाह बंधनात अडकलेल्या जेनिफरला वाटते की, माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी मॅसेज हा संगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहे. याबाबत जेफिर सांगते की, मी कधीही रंजक किंवा स्फोटक माहिती देण्याबाबतचा विचार करीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर माझ्याकडून देण्यासारखे काहीच नाही. मात्र मॅसेजचा वापर करताना ती इमोजी आणि बिटमोजीसला प्राधान्य देते.

Web Title: Jennifer is away from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.