जाणून घ्या... काय सांगते तुमच्या आवडीची कॉफी तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 06:41 PM2017-01-01T18:41:25+5:302017-01-01T18:43:21+5:30
कॉफी शॉपमध्ये गेल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी आॅर्डर करता यावरून तुमच्या पर्सनालिटीविषयी बरेच काही सांगात येते, असे एका संशोधनामध्ये दिसून आले आहे. चला तर मग जाणून घ्या तुमची आवडती कॉफी तुमच्याबद्दल काय सांगते?
Next
ग मा-गरम कॉफी प्यायला कोणाला आवडत नाही? कॉफीचा स्वाद जीभेवर असा काही रेंगाळतो की, संपूर्ण शरीरात चार्ज झाल्यासारखी तरतरी येते. कॉफी आता केवळ पेय राहिले नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे.
एका अध्ययनानुसार, तुमच्या आवडीच्या कॉफीवरून तुमची पर्सनालिटी कशी आहे हे सांगाता येते. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी प्यायला जास्त आवडते यावरून तुमच्या व्यक्तित्वाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
या अध्ययनामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कॉफी पिणाऱ्या एक हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी या लोक ांची विविध मानसशास्त्रीय व व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारे ‘पर्सनालिटी प्रोफाईल’ तयार करून त्याची तुलना त्यांच्या आवडीच्या कॉफीशी केली. त्यातुन पुढील निष्क र्ष समोर आले.
१. ब्लॅक कॉफी आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* स्पष्टोक्तेपणा
* साध्या-सोप्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात
* शांत स्वभाव पण मूड कधीही बदलू शकतो
* प्रत्येक बाबतीत काटकसर करण्याची वृत्ती
२. एस्प्रेसो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* नेतृत्त्वकौशल्य
* मेहनती; पण मूडनुसार वागणारे
* हवी गोष्ट असणारी कशी मिळवायची हे चांगलेच माहित असते
३. लाटे आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* हळूवार मानचे
* लोकांना खुश कराण्याची वृत्ती
* निर्णय घेण्यास असमर्थ
४. कॅपेचिनो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* हट्टी आणि इतरांवर नियंत्रण ठेवू पाहणारे
* क्रिएटिव्ह, प्रामाणिक आणि सदैव प्रेरित
* मैत्रीपूर्ण स्वभावामुळे झटपट मित्र बनवतात; पण निरस लोकांशी लवकर संबंध तोडतात.
५. फ्रॅपेचिनो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* प्रत्येक गोष्ट करून पाहण्याचा उत्साह
* पायंडा घालून देणारे
* साहसी आणि धैर्यवान
* चुकीचे निर्णय घेण्याकडे कल
६. इन्स्टंट कॉफी आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* आनंदी आणि आशावादी
* आराम के साथ रहनेवाले
* नाउमेद करण्याची वृत्ती
७. सोयमिल्क आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :
* अत्यंत काटेकोर आणि पटकन समाधानी न होणारे
* तपशिलवार आणि सविस्तर काम करण्याची सवय
* स्वत:च्या चांगुलपणाची खोटी खात्री बाळगणारा, ढोंगी
* आत्मकेंद्री