देशाच्या विकासासाठी कोणतेही सॅक्रिफाईज करू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 01:14 AM2016-03-20T01:14:57+5:302016-03-19T18:14:57+5:30

supreme sacrifice day तरुणाईचा संकल्प

Let's do any sachifaija for the development of the country! | देशाच्या विकासासाठी कोणतेही सॅक्रिफाईज करू!

देशाच्या विकासासाठी कोणतेही सॅक्रिफाईज करू!

Next
ली संस्कृती, आपली माणसे, आपले वैभव हे ज्या परिसराच्या माध्यमातून दर्शविले जाते तो देश. देशाचा विस्तार अधिकाधिक करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तर परकीय आक्रमणांना धुडकावून लावण्यासाठी मानवी शक्तीला एकत्र आणणारे सैन्य देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले.

देशाच्या रक्षणासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाºयांचा सन्मानार्थ 18 मार्च रोजी  supreme sacrifice day  जगभरात साजरा केला जातो. आता सर्वच जण काही देशाच्या स्वरक्षणार्थ सीमेवर जावून लढू शकत नाही. परंतु देशहितासाठी काही गोष्टींसाठी त्याग करणे गरजेचे असेल तर ते आपण केले पाहिजे, हा संदेशही या दिवसाच्या निमित्ताने दिला जातो.

आजच्या काळात त्यागाची व्याख्याही बदलली आहे. आपल्या पंतप्रधानांनी श्रीमंतांना गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय अनुदान त्यागले. अशाच काही विधायक त्यांगांची आपल्या देशाला आज गरज आहे. या अनुषंगाने आजची तरुणाई या दिवसाकडे कशी बघते, याचा आढावा सीएनएक्सने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी या युवकांनी देशाच्या विकासात हातभार लावण्याचा संकल्प व्यक्त केला. देशाचा विकास करण्यासाठी आपण कोणत्याही त्याग करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी, राजकारण, व्यवसाय, संशोधन, शिक्षण, बांधकाम, निर्मिती या सोबतच कृषी क्षेत्रात काम करून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाच विकास करणे म्हणजेच देशाच्या 

Web Title: Let's do any sachifaija for the development of the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.