मोस्ट ब्यूटीफुल वूमन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 04:05 PM2016-04-26T16:05:17+5:302016-04-26T21:35:17+5:30

ंहॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनला पीपुल साप्ताहिकाने ‘मोस्ट ब्यूटीफुल वूमन २०१६’चा किताब बहाल केला आहे. या सन्मानासाठी जेनिफरची दूसºयांदा निवड करण्यात आली आहे. 

Most Beautiful Woman | मोस्ट ब्यूटीफुल वूमन

मोस्ट ब्यूटीफुल वूमन

googlenewsNext
ॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनला पीपुल साप्ताहिकाने ‘मोस्ट ब्यूटीफुल वूमन २०१६’चा किताब बहाल केला आहे. या सन्मानासाठी जेनिफरची दूसºयांदा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता जेनिफर साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. २९ एप्रिल रोजी तिचा आगामी चित्रपट ‘मदर्स डे’ रिलीज होणार असून, याच दिवशी ती कव्हर पेजवर झळकणार आहे. केट हडसन आणि जूलिया रॉबटर््स यांना यापूर्वीच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केटला २००८ आणि जूलियाला १९९१, २०००, २००५ व २०१० मध्ये मोस्ट ब्यूटीफूल वूमनची उपाधि दिली होती.   

Web Title: Most Beautiful Woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.