राज्यातील विदयार्थी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:18 AM2016-01-16T01:18:30+5:302016-02-08T05:51:45+5:30

राज्यात सुमारे 1 लाख 6 हजार प्राथमिक व माध्यमिक शाळा 

The number of students in the state | राज्यातील विदयार्थी संख्या

राज्यातील विदयार्थी संख्या

googlenewsNext
ज्यात सुमारे 1 लाख 6 हजार प्राथमिक व माध्यमिक शाळा असून या शाळांमध्ये 1 कोटी 90 लाखांच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी 6 लाख 70 हजारांच्या जवळपास शिक्षक कार्यरत आहेत. शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून स्थानिक आमदारांच्या निधीतून शाळांमध्ये लघु-विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Web Title: The number of students in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.