OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 07:32 AM2017-06-20T07:32:17+5:302017-06-20T13:02:17+5:30

कोण आहे ही अ‍ॅक्ट्रेस, जाणून घ्या तिच्या रियल लाइफस्टाइलबद्दल...!

OMG: The 'Chandni Nandini' actress is in real life Bikini Queen! | OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !

OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !

Next
ाचित आपणास क्वचितच माहित असेल की, टीव्ही अ‍ॅक्ट्रेसची भूमिका आणि त्यांचे रियल लाइफस्टाइल यामध्ये खूपच फरक असतो. आॅनस्क्रीन भारदस्त कॉस्ट्यूम्स आणि ज्वेलरीयुक्त वेशभूषा करणाऱ्या या अ‍ॅक्ट्रेस आॅफस्क्रीन खूपच स्टायलिश आणि सेक्सी असतात. विशेष म्हणजे शॉर्ट ड्रेसेस शिवाय बिकिनीपर्यंत या अ‍ॅक्ट्रेस प्रत्येक प्रकारचे ट्रेंडी आउटफिट्स परिधान करतात. 

Image result for Urfi Javed in bikini

अशीच एक हॉट आणि स्टायलिश अ‍ॅक्ट्रेस आहे उर्फी जावेद, जी सध्या ‘चंद्र नंदिनी’ मध्ये आपल्याला काम करताना दिसत आहे. यात ती चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच रजत टोकसची बहिण राजकुमारी छायाची भूमिका साकारत आहे. यात ती आपल्या भूमिकेनुसार खूपच रॉयल आउटफिट्समध्ये दिसत आहे. मात्र रियल लाइफमध्ये उर्फी खूपच फॅशनिस्ट आहे. ती प्रत्येक प्रकारचे स्टायलिश आणि ट्रेंडी आउटफिट्स परिधान तर करतेच शिवाय स्टायलिश आणि सेक्सी बिकिनीजमध्येदेखील आपले शरीराचे प्रदर्शन करीत असते. 

Image result for Urfi Javed in bikini

२० वर्षीय उर्फीने आपल्या शिक्षणाची सुरुवात लखनौपासून केले, त्यानंतर  तिने अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमध्ये गॅ्रज्युएशन केले. अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येण्याअगोदर उर्फी दिल्लीमध्ये एका फॅशन डिझायनरजवळ असिस्टंट म्हणून काम करीत होती. चंद्र नंदिनी अगोदर उर्फी ‘टेडी मेडी फॅमिली’, ‘पिया रंगरेज’ ‘एम टीव्ही बिग एफ’ ये है आशिकी, बडे भैया की दुल्हनिया आणि एक वेब सीरिज ‘शादी ब्वाइज’मध्येही काम केले आहे.  

Chandra Nandini से पहले Urfi,

Also Read : ​चंद्र-नंदिनी या मालिकेच्या सेटवर हे काय घडले?
 

Web Title: OMG: The 'Chandni Nandini' actress is in real life Bikini Queen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.