OMG : गर्लफ्रेंड्स मुलांवरही करतात अत्याचार !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 11:38 AM2017-02-22T11:38:09+5:302017-02-22T17:08:09+5:30
गर्लफ्रेंड असण्याचे काही साइड इफेक्ट्सदेखील झेलावे लागतात. रिलेशनशिपमध्ये असलेला मुलगा एकदातरी मुलींच्या अत्याचाराचा बळी पडतोच.
Next
आ ल्या आयुष्यात गर्लफ्रेंड असण्याने नेहमीच आंनदाचे क्षण असतीलच असे नाही. गर्लफ्रेंड असण्याचे काही साइड इफेक्ट्सदेखील झेलावे लागतात. रिलेशनशिपमध्ये असलेला मुलगा एकदातरी मुलींच्या अत्याचाराचा बळी पडतोच. चला मग जाणून घेऊया की मुलांवर कशाप्रकारचे अत्याचार करतात गर्लफ्रेंड्स.
गर्लफ्रेंड्स जवळ सर्वात प्रभावी शस्त्र असते ते म्हणजे रडणे. जर ब्वॉयफ्रेंड तिचे म्हणणे ऐकत नसेल तर मुली आपल्या रडण्याच्या सवयीला एका शस्त्राप्रमाणे वापरतात आणि आपली गोष्ट पटवून घेतात.
ब्वॉयफ्रेंडशी भांडण किंवा वाद झाल्यानंतर गर्लफ्रेंडच्या तोंडातून एकच गोष्ट निघते की, ‘यापेक्षा चांगली होती जेव्हा मी सिंगल होती’. टॉन्ट मारणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
घरगुती हिंसा मुलांवरही होते मात्र कोणीही त्यांच्या अधिकाराच्या बाबतीत चर्चा करीत नाही. बिचारे कित्येक मुले तर त्यांच्या गर्लफ्रेंडची थापडदेखील खातात.
जर ब्वॉयफ्रेंडकडून चुकूनही तिचा फोन मिस झाला तर असे प्रश्नांवर प्रश्न विचारले जातात, विचारूच नये. हे दु:ख फक्त मुलेच समजू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे अत्याचार करुनही बाबू, सोना, जानू असे लाडाने म्हणून मुलांना मनवून घेतात. आणि मुलेही बिचारे काय करतील, उनका दिल भी तो आखिर बच्चा है जी !