​एका मिनिटात उघडा फोनचा पॅटर्न लॉक !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 05:12 PM2017-01-10T17:12:46+5:302017-01-10T17:12:46+5:30

आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यातच बहुतेक अ‍ॅप सुरक्षित राहण्यासाठी पॅटर्न लॉक केले जाते. मात्र बºयाचदा आपण लावलेले पॅटर्न लॉक विसरुन जातो.

Open the phone's pattern in a minute! | ​एका मिनिटात उघडा फोनचा पॅटर्न लॉक !

​एका मिनिटात उघडा फोनचा पॅटर्न लॉक !

Next
प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यातच बहुतेक अ‍ॅप सुरक्षित राहण्यासाठी पॅटर्न लॉक केले जाते. मात्र बऱ्याचदा आपण लावलेले पॅटर्न लॉक विसरुन जातो. यामुळे संबंधीत अ‍ॅप उघडायला त्रास होतो. मात्र खाली दिलेल्या ट्रिक्सच्या साह्याने एका मिनिटात पॅटर्न लॉक उघडता येईल. 
सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तेथील App वर टॅप करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अ‍ॅपची यादी दिसेल. यापैकी अ‍ॅप लॉक करणाºया अ‍ॅपला निवडा. उदाहणार्थ Secure app lock निवडा. यानंतर एक विंडो ओपन होईल. त्यात फोर्स स्टॉपवर जाऊन टॅप करा. असे केल्यास तुम्हाला misbehave करण्याचा मॅसेज दिसेल. त्यावर तुम्ही  Ok करा. त्यानंतर हे अ‍ॅप काम करणे थांबवेल. त्यानंतर तुम्ही त्या फोनचे लॉक झालेले अ‍ॅप सहज ओपन करू शकता. 


Web Title: Open the phone's pattern in a minute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.