लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

पुरूषांसाठी खास शॉपिंग टिप्स; वेळ आणि पैशांची होईल बचत - Marathi News | Simple steps for shopping for men | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पुरूषांसाठी खास शॉपिंग टिप्स; वेळ आणि पैशांची होईल बचत

शॉपिंग म्हटलं की, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण महिला आपला छंद म्हणून शॉपिंगची आवड जोपासताना दिसतात. परंतु तेच जर पुरूषांबाबत पाहिलं तर त्यांना दुसऱ्यांसाठी सोडा पण स्वतःसाठीही ते मनापासून शॉपिंग करत नाहीत. ...

परफेक्ट नेलपेंट विकत घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! - Marathi News | How to select right nail polish Or Nailpaint | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :परफेक्ट नेलपेंट विकत घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण मेकअपचा आधार घेतो त्याचप्रमाणे हातांच सौंदर्य वाढविण्यासाठी नेलपेंट किंवा नेलपॉलिशचा वापर करण्यात येतो. नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक मुली नेलपॉलिशचा वापर करतात. ...

'या' गोष्टींशिवाय अपूर्ण वाटेल तुमचा साडीवरील साज! - Marathi News | Your sari look is incomplete without these accessories | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :'या' गोष्टींशिवाय अपूर्ण वाटेल तुमचा साडीवरील साज!

Mens Fashion Tips : ट्रेडिशनल लूकसाठी असा निवडा योग्य कुर्ता - Marathi News | Mens Fashion Tips : How to buy mens kurta | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Mens Fashion Tips : ट्रेडिशनल लूकसाठी असा निवडा योग्य कुर्ता

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून प्रत्येकजण त्यासाठी तयारी करताना दिसत आहे. अशातच ट्रेडिसनल लूकसाठी फक्त मुलीच नाही तर मुलही क्रेझी असतात. मुलींसाठी ट्रेडिशनल कपड्यांमध्ये फार वरायटी मिळते. ...

फिलिपीन्सची काट्रियोना मिस युनिव्हर्स ठरली; मात्र स्पेनच्या एंजेलाचीच चर्चा रंगली! - Marathi News | First transgender contestant miss spain angela ponce fails to win miss universe still makes history | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फिलिपीन्सची काट्रियोना मिस युनिव्हर्स ठरली; मात्र स्पेनच्या एंजेलाचीच चर्चा रंगली!

बँकॉक येथे रंगलेल्या 67व्या 'मिस युनिव्हर्स' या जगातील नामांकित सौंदर्य स्पर्धेमध्ये फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा 'मिस युनिव्हर्स'चा ताज पटकावला. पण यंदाच्या या स्पर्धेत आकर्षणाचा विषय ठरली ती म्हणजे स्पेनची एंजेला पॉन्स. ...

बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ! - Marathi News | From Alia bhatt to Deepika padukone who wore sabyasachi jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा! - Marathi News | Deepika padukone red saree look is perfect for wedding season fashion | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...

लग्नसराईमध्ये ट्राय करा सारा अली खानचे 'हे' हटके लूक्स! - Marathi News | Sara ali khans ethnic looks is perfect for indian wedding | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लग्नसराईमध्ये ट्राय करा सारा अली खानचे 'हे' हटके लूक्स!

सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे. ...

हेयर कलरचा रेड व्हेलवेट ट्रेंड; तुम्ही कराल का ट्राय? - Marathi News | Red velvet hair color is in the trend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हेयर कलरचा रेड व्हेलवेट ट्रेंड; तुम्ही कराल का ट्राय?

तुम्ही कधी रेड व्हेलवेट केके खाल्ला आहे का? थिक सॉफ्ट टेक्शर असणारा हा केक चीझ आयसिंग केलेला असतो. पाहताच क्षणी तोंडाला अगदी पाणी सुटतं. ...