लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

झारा फॅशन ब्रॅण्ड आता विकतंय 'लुंगी', किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Zara is selling ‘lungis’ worn by South Asian men for a whopping Rs 5,000 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झारा फॅशन ब्रॅण्ड आता विकतंय 'लुंगी', किंमत ऐकून व्हाल थक्क

लुंगी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे. ...

'जेल'मधलं आयशॅडो; पापणी लवताच सगळे होतील घायाळ! - Marathi News | new fashion trend gel eyeshadow | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'जेल'मधलं आयशॅडो; पापणी लवताच सगळे होतील घायाळ!

नाकाचा शेंडा आणि डोळ्यातलं तेज समोरच्याला 'याड' लावू शकतं. स्वाभाविकच, चेहऱ्याच्या मेक-अपइतकाच डोळ्यांचा मेक-अपही 'मस्ट' आहे. ...

हातमोज्यांबद्दलचे ते सतरा नियम तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Do you know these 17 social rule of hand gloves? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हातमोज्यांबद्दलचे ते सतरा नियम तुम्हाला माहिती आहेत का?

आता केवळ थंडी वा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे हातमोजे एकेकाळी एवढे महत्वाचे होते की ते वापरताना सामाजिक संकेत पाळले जात. या गोष्टीवर कदाचितच कोणाचा विश्वास बसेल, पण ते खरं होतं. ...

सोयीसाठी आले आणि लोकप्रिय झाले.. हातमोज्यांचा इतिहास हेच तर सांगतो! - Marathi News | Popular handgloves says something about it's history | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सोयीसाठी आले आणि लोकप्रिय झाले.. हातमोज्यांचा इतिहास हेच तर सांगतो!

खरंतर हातमोज्यांचा उपयोग केवळ त्वचेचं संरक्षण म्हणूनच एकेकाळी केला जात असे मात्र हातमोज्यांनी त्या पलिकडे जात फॅशनच्या जगतात कधी आपली जागा पटकावली ते लक्षातही आलं नाही. ...

खिसा हवा, खिसा नको..इतिहास काय सांगतो, फॅशन काय म्हणते? - Marathi News | Pocket has big history and fashion both. you must know it! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :खिसा हवा, खिसा नको..इतिहास काय सांगतो, फॅशन काय म्हणते?

खिशांंच्या इतिहासात डोकं घातलं तर कळतं की पुरूषांच्या बरोबरीनं स्त्रियांच्या पोशाखालाही खिसे आवर्जून असत. मोठे कलाकुसर केलेले खिसे ठेवले जात. पण काळ पुढे सरकत गेला आणि पूर्वी आवश्यक असलेले खिसे शिवताना आवड निवड आणि फॅशनचा विचार होवू लागला. ...

स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले - Marathi News | Style and Smile Queen Deepika duplicate these outfits | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले

फॅशनेबल टायमागचा इंटरेस्टिंग इतिहास. - Marathi News | Tie fashion has 200 years history. Have you know it? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॅशनेबल टायमागचा इंटरेस्टिंग इतिहास.

आधुनिक फॅशनचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे टाय. पण त्याचा इतिहास आहे दोनशे वर्षापूर्वीचा. तेव्हापासून आजपर्यंत या टाय फॅशनमध्ये अनेक अंगांनी बदल होत गेले. ...

अती घाम आणि घामाचा वास यावर उपाय आहे ! - Marathi News | There is easy solution on the smell of sweat and sweat! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अती घाम आणि घामाचा वास यावर उपाय आहे !

खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागत ...

थंडीमध्ये त्वचा जपणारे तीन लेप माहित आहेत का? - Marathi News | These three face pack are able to save your skin from winter | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :थंडीमध्ये त्वचा जपणारे तीन लेप माहित आहेत का?

बाहेरच्या थंडीचा परिणाम हा त्वचेवर होणारच. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. उलट आपण पहिल्यापासून जर काही उपाय केलेत तर बाहेर कितीही थंडी पडू देत आपली त्वचा ही कायम मऊ, मुलायम आणि ओलसर दिसेल. ...