लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा! - Marathi News | Onion is easiest solution for hair grow | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात. ...

कधी कॅप शिवा कधी कोल्ड, कधी पेटल तर कधी बटरफ्लाय.. फॅशनच्या जगात बाह्यांच्या प्रकाराची कमतरता नाही! - Marathi News | No shortage of sleeves varity in fashion world | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :कधी कॅप शिवा कधी कोल्ड, कधी पेटल तर कधी बटरफ्लाय.. फॅशनच्या जगात बाह्यांच्या प्रकाराची कमतरता नाही!

जसं कॉलरमध्ये प्रचंड व्हरायटी आहे तशीच बाह्यांमध्येही तब्बल चाळीसच्या आसपास प्रकार आहेत. शिवाय क्रिएटीव्हीटीला अंत नसतो या न्यायानं या बाह्यांमध्ये अनेक नवनवे क्रिएटिव्ह प्रकारही खुद्द शिवणारा स्वत:च्या मनानं आणि स्वत:च्या कल्पकतेनं करू शकतो. ...

थंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची "धूम" - Marathi News | Trendy Jackets' "Dhoom" | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :थंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची "धूम"

ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल . ...

केसांना मेहंदी लावण्याआधी या ५ गोष्टी नक्की वाचा. - Marathi News | disadvantages of hair mehandi | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :केसांना मेहंदी लावण्याआधी या ५ गोष्टी नक्की वाचा.

कॉलरचे कलर काय सांगतात? - Marathi News | collars colour say manythings. Very intresting history behind this! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :कॉलरचे कलर काय सांगतात?

व्हाइट कॉलर्ड, ब्लू कॉलर्ड, पिंक कॉलर्ड, ग्रीन कॉलर्ड अशा संज्ञा म्हणूनच प्रचलित झाल्या. या वर्गीकरणामुळे सामाजिक स्थिती अभ्यासणं सोपं झालं. या प्रत्येक संज्ञेचा इतिहास मोठा रंजक आहे. ...

कॉलरचे हे प्रकार वापरून माहित असतील पण ऐकून नाही! - Marathi News | Read and know about unknown collar | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :कॉलरचे हे प्रकार वापरून माहित असतील पण ऐकून नाही!

विविध प्रकारच्या कॉलरचे ड्रेस वापरून झालेले असतात. पण आपल्या लेखी फक्त ड्रेसला महत्त्व. पण कॉलरच्या विशिष्ट दिमाखामुळे फक्त कॉलरसाठीही ड्रेस  घेतले जातात. या दिमाखदार कॉलर माहित आहे का तुम्हाला? ...

कॉलरचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Collar world rich with lots of variety | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :कॉलरचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?

कॉलरचे फक्त पाच -दहा प्रकार नाहीत.50 पेक्षाही अधिक प्रकार आहेत कॉलरचे. त्यातले कितीतरी प्रकार आपले वापरूनही झालेले असतात. पण त्याला काय म्हणतात हे माहिती असेलच असं नाही. ...

ताठ कॉलरचा जमाना गेला पण का? - Marathi News | Are you known about amusing history of collar | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ताठ कॉलरचा जमाना गेला पण का?

ड्रेसची किंवा शर्टची ताठ कॉलर म्हणजे आपला प्रत्येकाचा एकदम प्रेस्टीज पॉइंटच. आजही कॉलर ताठ असावी यासाठीच आपला हट्ट. या कॉलरनेही काळानुरूप नवं नवं रूप घेतलं आणि आपल्यातला ताठपणा कमी करत कॉलरही नम्रच झाली. ...

चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ? - Marathi News | What they do with clothes and other things used in the film? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ?

चित्रपटात शुटींगदरम्यान वापरलेल्या वस्तु आणि कपडे नंतर नेमके कुठे जातात , हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. ...