​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2016 03:22 PM2016-09-24T15:22:03+5:302016-09-24T20:52:03+5:30

मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व तरुणपणात प्रेम त्यांना सुधारवते

Positive change among children due to falling in love | ​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

Next

/> मुले कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आले तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये  चांगला व्यक्ती होण्यास  सुरूवात होते. मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व  तरुणपणात  प्रेम त्यांना सुधारवते.  प्रेमात पडल्यानंतर मुलांमध्ये  सकारात्मक बदल घडून येतात.  त्याची ही खास  माहिती. 

1  प्रेमात पडताच मुले आपल्या मित्राबरोबर विनाकारण कुठेही फिरणे सोडून देतात. गलफ्रें ड सोबतच वेळ घालवितात. बाहेर ज्या ठिकाणी जायाचे त्याची अगोदरच निवड करतात. तिच्यावर  इम्प्रेशन पाडण्यासाठी आपले काम व अभ्यासाविषयी अतिशय गंभीर होतात. तसेच त्यांना वेळेचेही महत्त्व कळायला लागते.

2 आई कितीही ओरडली तरीही मुले जोपर्यंत जीवनात गर्लफ्रेंड येत नाही. तोपर्यंत स्वत:च्या  देखभालीकडे लक्ष देत नाही. गर्लफे्रंडमुळे कपडे, हेअर कट व बॉडीकडे ते लक्ष द्यायला लागतात. 

3 विनाकारण पैसे खर्च करणे टाळून बचत करणे सुरु करतात. गर्लफे्रंडला घेऊन बाहेर गेल्यानंतर पैशाची अडचण येऊ नये, याकरिता ते नियोजन करतात. यातूनच त्यांना नियोजनाची सवय लागते.

 4 गर्लफ्रें डमुळे त्यांच्यामध्ये जबाबदारपणाही येतो. त्यामुळे कोणतेही पाऊल ते विचार करुनच टाकतात. 

5  महिला अत्यंत भावनिक असल्याचे त्यांना कळायला लागते. त्यामुळे त्यांचे मन दुखवणे हे चांगले नसून,महिलांचाही सम्मान करायलाही ते  शिकतात. 

Web Title: Positive change among children due to falling in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.