By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2016 02:31 PM2016-06-24T14:31:08+5:302016-06-24T20:01:08+5:30
महिला कुठेही जावो, आपल्याला त्यांच्याजवळ एक खास पर्स ही लटकाविलेली हमखास दिसते.
Next
/> वेगवेगळे कलर व डिझाईन पर्सवर असल्याने, त्या महिलाच्या पर्सनॅलिटीमध्ये भर पडते. परंतु,देशातील महाराष्ट्रसह काही राज्यात गोमांस बंदी आहे. यावरुन अनेकदा वादंग झालेले आहे. या गोमांस बंदीमुळे कातडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्याकरिता संशोधकांनी कातडीचे हे घटते उत्पादन लक्षात घेऊन, कोंबडीच्या पायाच्या कातडीपासून पर्स तयार करण्याचा नवीन प्रकार शोधला आहे. गोहत्यावर बंदी असल्याने छोटे घड्याळ फॅब्रिक सारखी यामध्ये क्वॉलिटीही असणार आहे. गोहत्या बंदीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा एक नवीन पर्याय समारे आला आहे.