लग्नापेक्षा प्रेमाला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2016 01:50 PM2016-04-17T13:50:48+5:302016-04-17T19:20:48+5:30

आपण कोणत्याही पुरुषाला विचारले की, गर्लफेंड आवडते की पत्नी तर ९० टक्के म्हणतील गर्लफे्रंड फारच कमी लोकांना पत्नी आवडू शकेल

Preferred love than marriage | लग्नापेक्षा प्रेमाला प्राधान्य

लग्नापेक्षा प्रेमाला प्राधान्य

Next
.प
ुरुषांना नेहमी गर्लफे्रंड आवडते कारण की, ती स्वातंत्र असल्याने तिचे कोणतेही टेन्शन नसते. पत्नीची  काळजी व सोबत जबाबदारीही असते. उलट गर्लफ्रेंडचे असे कोणतेच झंझट नसते. त्यामुळे गर्लफे्रंड जादाकरुन आवडते, यासह अन्य विविध प्रकारचे कारणे आहेत की, त्याची ही खास मािहती
गर्लफें्रड देते स्वातंत्रता : पत्नीपेक्षा गर्लफें्रड ही जादा स्वतंत्रता देते. कारण की, तिला आपल्याविषयी कोणतीही चिंता राहत नाही. असली तरीही ती फार सिमीत असते. पत्नीसारखे टेन्शन ती देत नसल्याने गर्लफ्रेंड आवडते.
प्रश्न विचारत नाही : गर्लफे्रंड प्रत्येक गोष्ट विचारत बसत नाही. तरुण तिच्या जास्त जवळ जाण्यासाठी तिला प्रत्येक गोष्ट सांगतात. परंतू, प्रत्येक गोष्टीवर ती प्रश्न विचारण्याची सवय गर्लफे्रंडला नसते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला  पत्नीपेक्षा  गर्लफें्रड चांगली वाटते.
लक्ष ठेवत नाही : गर्लफे्रंड ही नेहमी सोबत नसल्याने आपल्या पुरुषावर लक्ष ठेवू शकत नाही. परंतु, पत्नी ही प्रत्येक गोष्ट अधिकाराने विचारण्याचे काम करते. त्यामुळे अनेकदा खोटे बोलणे उघड होऊन जाते. 
परवानगीची गरज नाही : गर्लफैं्रडकडून प्रत्येक गोष्टीची परवानगी मागण्याची गरज नाही. परंतु,जे पुरुष विवाहीत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पत्नीची परवानगी किंवा सल्ला तरी घ्यावा लागतो. अन्यथा पत्नीला राग येतो. 
कागदपत्राची गरज नाही : लग्नानंतर विविध प्रकारचे कागदपत्र लागतात. परंतु,  लग्न न करताच पुरुषाला पार्टनर मिळाला तर ते चांगले समजले जाते. हा विचार करुनच तरुणांना गर्लफें्रड चांगली वाटते. ती जर टेन्शन द्यायला लागली तर दुसरी एखादी शोधता येईल. पत्नीबरोबर हे असे करता येत नाही. 
शारीरीक संबंध : पुरुषांना आपल्या पत्नीबरोबर लग्नानंतर शारीरीक संबंधापेक्षा लग्न न करता संबंध ठेवणे चांगले वाटते. 

Web Title: Preferred love than marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.