#Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 06:31 AM2017-06-01T06:31:53+5:302017-06-01T12:01:53+5:30

आपल्यातही आहेत का या सवयी? चला जाणून घ्या..!

#Relation: Boys flee these five habits of girls, change now! | #Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !

#Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !

Next
णास जर एखादी मुलगी आवडत असेल आणि तिला प्रपोज करायचा विचार केला असेल तर काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. कोणत्याही मुलीला प्रपोज मारण्याअगोदर तिच्या बाबतीत हे जाणून घेणे गरजेचे असते की, तिला नेमके कोणत्या प्रकारचे मुले आवडतात. 

जाणून घेऊया की, मुलींना कसे मुले आवडतात आणि कशा मुलांपासून दूर राहतात. 

* काळजी न करणारे
जे मुले नेहमी काळजी घेतात असे केयरिंग मुले मुलींना खूप आवडतात. असे मुलांना पाहून मुलींना नेहमी असे वाटते की, कोणत्याही संकटसमयी आपण तिला मदत करु शकतो. मुलांना हा केयरिंग स्वभाव मुलींना त्यांच्या प्रति आकर्षित करतो. या उलट मात्र एखादा मुलगा तिचे मॅसेज किंवा तिच्या फोन कॉलकडे दुर्लक्ष करुन रिप्लाय करीत नसेल तर असे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. 

* सतत प्रश्न विचारणारे 
विशेषत: मुले आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होतात. त्याची गर्लफे्रंड केव्हा - किती वाजता कुठे जातेय, तिच्या प्रत्येक गोष्टींची माहिती त्याला हवी असते. असे बंधन घालणारे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत.

* स्वत:ची प्रशंसा करणारे
जे मुले फक्त स्वत:चीच प्रशंसा करतात असे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. अशा मुलांपासून मुली दूर राहणेच पसंत करतात.

* फ्लर्टिंग करणारे 
मुलांमध्ये फ्लर्टिंग करण्याची सवय सामान्य असते. जे मुले कोणत्याही मुलीला पाहून फ्लर्टिंग करतात अशा मुलांपासून मुली चारहात लांब राहणेच पसंत करतात. 

* पुरुष मित्रांचा द्वेष करणारे 
गर्लफ्रेंड संबंधीत मुलाशी कितीही प्रामाणिक असेल तरीही बऱ्याच मुलांना आपल्या गर्लफ्रेंडचे मेल फ्रेंड असणे आवडत नाही. अशा मुलांनी आपली गर्लफ्रेंड आपल्याबाबतीत किती गंभीर आहे, हे पाहावे. तिच्या व्यक्तिगत किं वा सामाजिक आयुष्यात कोण आहेत कोण नाहीत याविषयी जास्त जाणू नये. जर आपणास ही सवय असेल तर ती मुलगी तुमच्याशी पे्रम नव्हे तर तिरस्कार करेल. 

Also Read : ​INTERESTING : ​गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !
                    INTERESTING : का असावी प्रत्येक मुलाची एक चांगली ‘गर्लफ्रेंड’?

Web Title: #Relation: Boys flee these five habits of girls, change now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.