#Relation : रात्री झोपण्यापूर्वी पार्टनरसोबत या "5" गोष्टी चुकूनही करु नका, होईल पश्चाताप !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 06:47 AM2017-05-31T06:47:45+5:302017-05-31T12:19:18+5:30
जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पार्टनरसोबत करायच्या नाहीत.
Next
आ ली पत्नी असो की गर्लफे्रंड, प्रत्येक नात्यात काहीना काही बंधने आणि मर्यादा असतात. नाते जपताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे असते. आपली थोडीसी चुक आपल्या नात्यात दूरावा निर्माण करु शकते. आपणही एखाद्या नात्यात असाल तर आपल्यासाठी काही खास टिप्स देत आहोत.
जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पार्टनरसोबत करायच्या नाहीत.
* एकमेकांच्या चुका काढू नका
जर आपण रात्री एकमेकांच्या चुका काढत बसला तर दोघांचाही मूड खराब होऊ शकतो. यामुळे दूरावा निर्माण होऊन एकमेकांची मनेदेखील दुखावली जातील.
* झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर
बरेचजण रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन बसतात. यामुळे आपल्या दोघात वादही होऊ शकतो. विशेष म्हणजे रात्रीची वेळ फक्त आपल्या पार्टनरसाठीची असते, म्हणून ती वेळ फक्त आपल्या पार्टनरसोबतच घालवा. असे केल्याने आपल्यातील प्रेम वाढेल आणि दूरावादेखील नष्ट होईल.
* नातेवाईक किंवा आॅफिसविषयी चर्चा
बेडरुममध्ये कधीही आपल्या पार्टनरसोबत नातेवाईक किंवा आॅफिसविषयी चर्चा करु नका. असे केल्याने आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. ही वेळ आपल्या दोघांची आहे. यावेळी फक्त एकमेकांसोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करा.
* गुड नाइट किसदेखील गरजेचा
आपल्या पार्टनरला रात्री काहीच न सांगता झोपून जाणे, ही गोष्ट महिलांना अजिबात आवडत नाही. झोपण्याअगोदर आपल्या पार्टनरला गुड नाइट किस देणे गरजेचे असते. यामुळे आपले नाते अजून मजबूत होते.
पाठ करुन झोपणे
रात्री आपल्या पार्टनरकडे पाठ करुन झोपणे ही गोष्ट मुलींना अजिबात आवडत नाही. असे न करता रात्री एकमेकांना अलिंगन करुनच झोपावे.
Also Read : SEXUAL HEALTH : ...तो परमोच्च आनंद घेण्याअगोदर या ‘१० गोष्टी’ अतिमहत्त्वाच्या !
OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !