​रोहित अ‍ॅण्ड हरभजनचा आॅल न्यू अवतार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 03:22 PM2016-03-17T15:22:29+5:302016-03-17T08:22:29+5:30

आश्चर्यचकीत झाला ना!! भारतीय क्रिकेट टीममधील हरभजन सिंह आणि रोहित शर्मा या दोघांचा हा आॅल न्यू अवतार सर्वांनीच एन्जॉय केला.

Rohit and Harbhajan's new new avatar ... | ​रोहित अ‍ॅण्ड हरभजनचा आॅल न्यू अवतार...

​रोहित अ‍ॅण्ड हरभजनचा आॅल न्यू अवतार...

Next

/>आश्चर्यचकीत झाला ना!! भारतीय क्रिकेट टीममधील हरभजन सिंह आणि रोहित शर्मा या दोघांचा हा आॅल न्यू अवतार सर्वांनीच एन्जॉय केला. टी-२० वर्ल्डकपच्या नागपुरातील नुकत्याच झालेल्या सलामीच्या सामन्याच्याआधी हरभजनने हा फोटो टिष्ट्वट केला. या फोटोत हरभजन आणि रोहित यांनी एकमेकांचा लूक एक्चेंज केला आहे. बघा आणि एन्जॉय करा तर!!!

Web Title: Rohit and Harbhajan's new new avatar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.