रोहित शर्मा सुपरहिरोच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 09:46 AM2016-06-10T09:46:49+5:302016-06-10T15:16:49+5:30
आपल्या कार्यक्षेत्राच्या व्यतिरिक्त ग्लॅमरस जगता यावे म्हणून बॉलिवूड क्षेत्राचे वेध सर्वांनाच असते.
Next
आ ल्या कार्यक्षेत्राच्या व्यतिरिक्त ग्लॅमरस जगता यावे म्हणून बॉलिवूड क्षेत्राचे वेध सर्वांनाच असते. त्यातून टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मादेखील सुटला नाही. कारण आता रोहित शर्मा सुपरहिरो बनलाय. खरतरं तो डिजीटल कॉमिक सीरिज हायपर टायगर्समध्ये लीड रोल करतोय. ही सीरिज गुरुवारी प्रदर्शित करण्यात आली. या नव्या कामाबद्दल रोहित खूप खूश आहे.
विशेष म्हणजे, हायपर टायगर्समध्येही एक क्रिकेट टीमची स्टोरी आहे जी टीम पर्यावरण आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी क्रिकेट खेळते.
रोहितच्या मते ही फिल्म क्रिकेट आणि पर्यावरणाबाबत चांगले संदेश देणारी आहे. कॉमिक वाचणे हा माझा छंद होता मात्र याचा हिस्सा बनेन असे कधी वाटले नव्हते, असे रोहितने सांगितले.