​सेकंड हँड स्मार्टफोनची विक्री पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2016 02:21 AM2016-03-28T02:21:32+5:302016-03-27T19:21:32+5:30

जुन्या झालेल्या स्मार्टफोनला तुम्ही कंटाळले असाल तर त्यामुळे तुम्हाला तो विकून नवीन हैडसेंट घ्यावा वाटतो.

Secondhand smartphones may be sold in the price | ​सेकंड हँड स्मार्टफोनची विक्री पडू शकते महागात

​सेकंड हँड स्मार्टफोनची विक्री पडू शकते महागात

Next
 
रंतु, तो विकतांना मोठी जबाबदारी  आहे. ती माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.  कारण की, आपल्या जुन्या फोनमधील डिलीट केलेला डेटाही चोरी होऊ शकतो. त्यामुळे जुना स्मार्टफोन विकणे हे खूप अवघड आहे.
 कैब्रीज विद्यापीठाच्या संशोधनकर्तेनी नुकतेच एक संशोधन केले आहे. त्यामध्ये अँड्राईड ओएस वर काम करणारे जुना मोबाईल फोनने पूर्वीच्या मालकाचा डेटा मिळविता येऊ शकतो हे समोर आले आहे. स्मार्टफोनला कितीही संपूर्णपणे डिस्क्र एनक्रिप्शनने सुरक्षीत ठेवले तरीही, त्यातील डेटा  मिळविता येतो. अँड्राईड आॅपरेटिंग सिस्टमचे काम करणारे बहुतांश स्मार्टफोनमध्ये युजर डेटा, ज्यामध्ये  एक्सेस टोकन, मॅसेज, फोटो हे  डिलीट करण्याचे पर्याय नाहीत.स्मार्टफोनमधील डेटा डिलीट करणे हे खूप कठीण आहे.

Web Title: Secondhand smartphones may be sold in the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.