सेल्फीमुळे येते वृद्धत्व !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 02:11 PM2016-06-22T14:11:46+5:302016-06-22T19:41:46+5:30
या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे तुम्ही ऐकले असाल
स्मार्टफोनमधून निघणाºया रेडियेशन व चेहºयावरील फ्लैशमुळे आपल्या स्कीनवर सुरकत्या येण्यास सुरुवात होते. त्याचा गंभीर परिणाम होऊन, चेहरा जास्त वयस्कर वाटतो. त्यामुळे तरुणपणातच वृद्ध झाल्यासारखे वाटायला लागते. ब्रिटेनचे लिनिया स्किन क्लिनीकचे मेडिकल डायरेक्टर सिमोना जोआकी सांगितले की, फ्लैश लाईट चेहºयावर पडल्यामुळे स्क्रिनला ते फार नुकसानकारक आहे. सेल्फी घेणाºयांनी हा मोह टाळणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉमैग्नेटिक रेडियेशन डीएनएवर गंभीर परिणाम करु शकते. या रेडियेशनमुळे शरीराच्या सर्वच स्क्रिनवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे वय होण्याच्या अगोदरच वृद्ध झाल्यासारखे वाटते. कोणतीही क्रीम व सनक्रीन चाही कोणताच उपयोग यावर होत नाही. त्याकरिता जास्त सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.