​आर्चीलाही सेल्फीचा मोह !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2016 06:54 AM2016-07-02T06:54:41+5:302016-07-02T12:24:41+5:30

सध्या सेल्फी काढण्याचा ट्रेंड सुरू असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा मोह आवरता येत नाही.

Selfishi self-temptation! | ​आर्चीलाही सेल्फीचा मोह !

​आर्चीलाही सेल्फीचा मोह !

googlenewsNext
्या सेल्फी काढण्याचा ट्रेंड सुरू असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा मोह आवरता येत नाही. विशेष म्हणजे एखाद्या सेलिबे्रटीसोबत आपला सेल्फी असावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र जे सेलिब्रेटी आहेत त्यांनाच सेल्फीचा मोह टाळता येत नाही, असे उदाहरण आपल्याला दिसून येते. असाच एक रिंकू अर्थात आर्चीचा सेल्फी सध्या व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अनुजा मुळे या दोघींच्या फोटोत रिंकू, अनुजासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. या दोघीही खास मैत्रीणी आहेत. सैराटच्या स्पेशल स्क्रिनिंग साठी या दोघीही नुकत्याच हैदराबाद येथे जाऊन आल्या. मंजुळे यांच्यासोबत सैराटची टीम या सिनेमाच्या स्पेशल शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. येथे फावल्या वेळेत रिंकू आणि अनुजा यांनी खास फोटो काढून घेतले. 

Web Title: Selfishi self-temptation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.