Shocking : पॉर्न स्टार घेतात एका सीनसाठी ६५ हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण दिनचर्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 12:35 PM2017-04-05T12:35:33+5:302017-04-05T18:06:50+5:30
पॉर्न स्टार्सचे आयुष्य कसे आहे? ते किती कमावतात? किती वर्षांनंतर ते या इंडस्ट्रीतून निवृत्त होतात? कोणकोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं? जाणून घ्या पॉर्नस्टारचे लाइफस्टाइल !
पॉर्न स्टार्सबाबतचे सर्वच विषय तसे उत्सुकतेचे असतात. त्यांच्याबाबतीत जाणून घेण्यासाठी बरेचजण त्यांच्या लाइफस्टाइलशी जुडलेल्या गोष्टी तपासून पाहत असतो. बऱ्याचजणांना तर त्यांचे आयुष्य कसे आहे? ते किती कमावतात? किती वर्षांनंतर ते या इंडस्ट्रीतून निवृत्त होतात? कोणकोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं? असे प्रश्न पडतात. आजच्या सदरात आपण पॉर्नस्टारचे लाइफस्टाइल कसे असते याबाबत जाणून घेऊया.
क्योराला दिलेल्या मुलाखतीत या सर्व प्रश्नांची उत्तरे अॅडल्ट स्टार, साइट ओनर आणि निमार्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिरीने दिली आहेत. या मुलाखतीत सिरीने सांगितले, की फिमेल अॅडल्ट स्टार एका सीनसाठी 40 ते 65 हजार रुपये कमावू शकतात.
असे असते पॉर्न स्टारचे शेड्यूल
* दैनंदिन शेड्यूल सांगताना सिरी म्हणाली, सकाळी 9 वाजेपूर्वीच तयार होऊन मी माझी सुटकेस रेडी करते.
* 10 वाजता फिल्मच्या सेटकडे निघते. सेटवर पोहोचायला अर्धा ते एक तास जातो. 11 च्या सुमारास मी सेटवर पोहोचते.
* 11 वाजता : पेपर वर्क संपवून दीड तासांत हेअर/मेकअप होतो.
* 12 वाजता : सोलो फोटोशूट करते. यामध्ये एक तासाचा अवधी जातो.
* दुपारी 1 ते 2च्या दरम्यान : मेल पोर्न स्टार 1 ते 2 वाजेदरम्यान सेटवर पोहोचतो आणि पेपर वर्क पूर्ण करतो. याकाळात क्रू लाइट्सची अरेंजमेंट करते.
* 2 वाजता : दोघांचा इन्ट्रोडक्शन व्हिडिओ शूट केला जातो. तेथील परिस्थिती आणि सेटनुसार यासाठी सुमारे दोन तास लागतात.
* 4 वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टार्सचे फोटो क्लिक केले जातात.
* 5 वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टारचा व्हिडिओ शूट केला जातो.
* 6 वाजता : जर व्हिडिओच्या सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार असेल, तर त्यासाठी दीड तासांचा आणखी अवधी द्यावा लागतो.
* 6:15 वाजता : जर सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार नसेल तर यावेळी आम्ही कामातून फ्री होतो. जर त्यादिवशी पेमेंट होणार असेल, तर पोर्न स्टार चेक घेऊन निघून जातात. किंवा मग दोन आठवड्यांनी त्यांच्या घरी चेक पाठवले जातात.
मेल आणि फिमेल पॉर्न स्टार्स यांच्या कमाईत बरीच तफावत असते, असेही सिरीने दिलेल्या माहितीत सांगितले आहे. येथे अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. अभिनेत्रीला एका सीनसाठी तब्बल 40 ते 65 हजारांच्या घरात फिस मिळत असते. पण त्यांचे कामाचे तास अभिनेत्यांपेक्षा अधिक असतात. इतकेच नाही तर तीन ते सहा महिन्यांतच अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. केवळ सहा महिनेच एखाद्या स्टुडिओसोबत त्यांचे भविष्य असते. फार काळ पॉर्न स्टार टिकून राहु शकत नाही. येथे फक्त त्याच पॉर्न स्टार टिकतात, ज्यांची जास्त आणि लॉयल फॅन फॉलोइंग आहे. जर तुमची फॅन फॉलोइंग कमी असेल तर मादक अभिनेत्रींनासुद्धा बाहेर काढले जाते.
सिरीच्या माहितीनुसार, मेल परफॉर्मरला एका सीनसाठी 32 ते 65 हजारांच्या घरात मानधन दिले होते. मानधनाचा आकडा स्टुडिओच्या बजेटनुसार कमी-जास्त होत असतो. मेल पॉर्न स्टार्समध्ये जास्त कॉम्पिटिशन बघायला मिळत नाही. याचा अर्थ त्यांचे काम सोपी आहे, असे नाही. त्यांना स्टॅमिना कायम ठेवावा लागतो. जोपर्यंत डायरेक्टर कट म्हणत नाही, तोपर्यंत त्यांना सर्वकाही करावे लागते.
पॉर्न स्टार्ससमोरची आव्हाने
सिरीने सांगितले, की त्यांच्यासाठी फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचे असते. जर कलाकाराला सर्दी-खोकला असेल, तर त्याला शूटिंगपासून रोखण्यात येते. जर एखाद्याला काही दुखापत झाली असेल, तर त्याला फिल्ममधून बाहेर काढले जाते. या इंडस्ट्रीत खूप कॉम्पिटिशन असल्याचे सिरी सांगते.
आपल्या अटींवर काम करतात पॉर्न स्टार
सिरीने सांगितले, अनेक अभिनेत्री स्वत:च्या अटींवर काम करतात. त्या किती वेळ आणि कधीपर्यंत एखाद्याशी फिजिकल होणार, याचा निर्णय त्या स्वत: घेतात. त्या स्वत: त्यांची सीमा निश्चित करतात. उदाहरणार्थ मी आठवड्यात एकाच तरुण किंवा तरुणीसोबत शूट करते. कारण सेक्स सीन्स अतिशय इंटेन्स असतात आणि माझे शरीर नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो.