SHOCKING : काही मुली का असतात आयुष्यभर अविवाहित? मुलांनो जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 10:05 AM2017-02-23T10:05:09+5:302017-02-23T15:38:05+5:30

काही मुलींना आयुष्यात खरच मुले नको असतात, पण का? याचे कारण मुलांसाठी चकित करणारे आहे.

SHOCKING: Why are some girls unmarried all their life? Know children! | SHOCKING : काही मुली का असतात आयुष्यभर अविवाहित? मुलांनो जाणून घ्या !

SHOCKING : काही मुली का असतात आयुष्यभर अविवाहित? मुलांनो जाणून घ्या !

Next
ही मुली मुलांना आपल्या लायकीचे समजत नाही आणि आयुष्यभर एकटे राहणे पसंत करतात. असे नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे मुली एकटे आयुष्य जगणे पसंत करतात. चला जाणून घेऊया. 

* काही मुलींना स्वतंत्र जीवन जगणे पसंत असते. त्यांना असे वाटते की, प्रेम किंवा लग्न केल्याने ते स्वतंत्र नाही राहू शकत यासाठी त्या एकटेच राहणे पसंत करतात.

* काही मुलींचे फ्रेंडसर्कल खूप चांगले असते. त्यांना यामुळे आपल्या आयुष्यात मुलांची कमतरतेची जाणीव होत नाही यासाठी त्या प्रेमात पडण्याचा विचारही करत नाही. 

* काही मुलींना त्यांचे करिअरदेखील त्यांचे एकटे राहण्याचे कारण बनते. त्या आपल्या करिअरमध्ये एवढे व्यस्त होतात की, त्यांच्याजवळ दुसऱ्या कोणत्या गोष्टींबाबत विचार करायला वेळही नसतो. 

* काही मुली ब्वॉयफ्रेंडच्या तोऱ्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्या प्रेमाच्या झंझटीपासून लांब राहून आपले जीवन आपल्या पद्धतीने जगणे पसंत करतात. 

* काही मुली आयुष्यात योग्य मुलाची वाट पाहण्या-पाहण्यातच एकटे राहतात.  

Web Title: SHOCKING: Why are some girls unmarried all their life? Know children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.