SHOCKING : १६ कोटीमध्ये विकली "या" तरुणीने आपली ‘वर्जिनिटी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 02:49 PM2017-03-30T14:49:18+5:302017-03-30T20:20:01+5:30
कुटुंबाचे घर विकण्यापासून वाचविण्यासाठी आपली वर्जिनिटी विकण्याचे जाहीर केले होते, ज्यामुळे खूप चर्चेला उधाणही आले होते.
रोमानियाची एलेक्जेंड्रा कॅफरीनने एका बिजनेसमॅनशी आपली वर्जिनिटीचा करार केला आहे. हॉँगकॉँगच या बिजनेसमॅनने यासाठी सुमारे १६ कोटी रुपये दिले आहेत. कॅफरीनने नाव्हेंबरमध्ये कुटुंबाचे घर विकण्यापासून वाचविण्यासाठी आपली वर्जिनिटी विकण्याचे जाहीर केले होते, ज्यामुळे खूप चर्चेला उधाणही आले होते.
* बुचारेस्टमध्ये राहणारी १८ वर्षीय कॅफरिनने जर्मनी बेस्ड सिंड्रेला एस्कॉर्ट एजन्सीमार्फत हा करार करण्यात आला आहे.
* यासाठी करोडो रुपये देणाऱ्या हॉँगकॉँगच्या या बिजनेसमॅनचे नाव अजूनही समोर आले नाही
* कॅफरीनने आपली वर्जिनिटी विकण्यासाठी सुरुवातील ८ लाख पाउंड (सव्वा सात कोटी) किंमत ठेवली होती.
* तिने सांगितले होते की, मी एका गरीब देशाशी संबंधीत आहे आणि वर्जिनिटी विकून आपल्या कुटुंबासाठी नवे घर खरेदी करायचे आहे.
* तिने स्वत:ला वर्जिन ठरविण्यासाठी मेडिकल रिपोर्टदेखील दाखविण्याचा दावा केला होता.
अशी सुचली आयडिया
कॅफरीनचे म्हणणे आहे की, १५ वर्षाची असताना तिने टीव्हीवर एक चित्रपट पाहिला होता. त्यात एक मुलगी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला एका रात्रीसाठी विकते. हा चित्रपट पाहून तिला वर्जिनिटी विकण्याची कल्पना आली. यानंतर कॅफरीनने एक आॅनलाइन एस्कॉर्ट एजन्सीशी संपर्क साधला आणि आपल्या वर्जिनिटीची आॅनलाइन बोली लावली.