TECH : ​स्मार्टफोनमध्ये ‘स्लो मोशन व्हिडिओ’चा असा घ्या आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 12:00 PM2017-02-24T12:00:05+5:302017-02-24T17:30:05+5:30

स्लो मोशन व्हिडिओ पाहण्यास खूपच आकर्षक वाटतात. जर आपणासही आपल्या अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील खाली दिलेले अ‍ॅप्स वापरू शकता.

TECH: Enjoy 'Slow Motion Video' in the smartphone! | TECH : ​स्मार्टफोनमध्ये ‘स्लो मोशन व्हिडिओ’चा असा घ्या आनंद !

TECH : ​स्मार्टफोनमध्ये ‘स्लो मोशन व्हिडिओ’चा असा घ्या आनंद !

Next
ong>-Ravindra More

स्लो मोशन व्हिडिओ पाहण्यास खूपच आकर्षक वाटतात. जर आपणासही आपल्या अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील खाली दिलेले अ‍ॅप्स वापरू शकता.



* रिअ‍ॅक्शन स्लो मोशन प्रो
अ‍ॅँड्रॉइड मोबाइलमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे नंबर एकचे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे व्हिडिओची क्वालिटी खराब न करता आपण स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो. 



* स्लो मोशन व्हिडियो एफएक्स
स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे अ‍ॅपदेखील खूप प्रभावी आहे. या अ‍ॅपद्वारे आपण अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये फास्ट मॅजिक मोशन व्हिडिओदेखील रेकॉर्ड करु शकता. 



* स्लोप्रो        
हे अ‍ॅप देखील खूपच परिणामकारक आहे. या अ‍ॅपद्वारे व्हिडिओ शूट, एडिट आणि शेअरदेखील करु शकता. या अ‍ॅपद्वारे स्लो मोशन व्हिडिओचा आपण चांगला आनंद घेऊ शकता. 



* स्लो मोशन फ्री                                                                        
हे एक मजेशीर अ‍ॅप असून आपल्या विशेष क्षणांना अजून मजेशीर बनविते. हे एक स्लो मोशन व्हिडिओ व्यूअर आहे. आपण अगोदर रेकॉर्ड व्हिडिओंचीही निवड करू शकता आणि त्याचाच नवा व्हिडिओ बनवू शकता. 

Web Title: TECH: Enjoy 'Slow Motion Video' in the smartphone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.