TECH : व्हॉट्सअॅपच्या ‘या’ नवीन फिचरचा वापर केला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 09:04 AM2017-05-23T09:04:51+5:302017-05-23T14:34:51+5:30
व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर दिले आहे. ते म्हणजे ‘पिन चॅट’ होय. यानुसार आपण जास्तीत जास्त तीन ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युजर्सला पिन करू शकता..
Next
व हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर दिले आहे. ते म्हणजे ‘पिन चॅट’ होय. यानुसार आपण जास्तीत जास्त तीन ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युजर्सला पिन करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा युजर्सला पिन करता तेव्हा हे ग्रुप किंवा युझर्स लिस्टमध्ये सर्वात वर येतात म्हणजेच या पिन केलेल्या ग्रुप किंवा युजर्सचे मॅसेज आधी पाहिल्या जातील. म्हणजेच महत्त्वाचे मॅसेज पाहिले नाही असे होणार नाही.
या नव्या फिचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपणास आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन कराल तेव्हा ज्या महत्त्वाच्या ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युजर्सला तुम्हाला पिन करायचे आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर वरील बाजूस पिनचा सिम्बॉल दिसेल त्यावर क्लिक केले कि झाला तो ग्रुप किंवा युजर्स पिन. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादा ग्रुप किंवा युजर्स अनपिन करायचा असेल तर परत त्यावर टॅप करा आणि वरच्या अनपिन सिम्बॉलला क्लिक करावे लागेल.
Also Read : TECH : व्हॉट्स अॅपवर नवीन इमोजींचा समावेश !
: व्हॉट्सअॅप बदललं... तुम्हाला समजलं का?