​आपले लाडके सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर दिसतात असे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 07:02 AM2017-06-15T07:02:57+5:302017-06-15T12:32:57+5:30

पाहा सेलिब्रिटींचा जिमला जाण्याअगोदरचा लुक ...

Your beloved celebrities appear before going to the gym! | ​आपले लाडके सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर दिसतात असे !

​आपले लाडके सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर दिसतात असे !

Next
टिंगसाठी खूपच धावपळ करावी लागत असल्याने प्रत्येक सेलिब्रिटीला आपले शरीर फिट ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बहुतांश सेलिब्रिटी जिम आणि योगाचा आधार घेत असतात. जिम मध्ये तासंतास वर्कआउट करणे तर त्यांच्या आवडत्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. 
आज आम्ही आपणास सेलिब्रिटींचा जिमला जाण्याअगोदरचा लुक शेअर करीत आहोत. आपणही त्यांची प्रेरणा घेऊन एक परफेक्ट वर्कआउट लुक मिळवू शकता. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींचे जिमच्या बाहेर स्पॉट करण्यात आलेले फोटोज व्हायरल होत आहेत. त्यात करीना कपूर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, बिपाशा बसु, करन सिंह ग्रोवर आदी सेलिब्रिटींचे फोटो पाहण्यात आले. करिना आणि मीरा राजपूतच्या लुकला पाहून असे वाटते की, अजूनही टेंक टॉपच्या फॅशनची क्रेझ कायम आहे. याशिवाय प्रिंटेड जिम पॅन्ट्सदेखील वर्कआउटच्या फॅशनमध्ये सहभागी होताना दिसत आहे. 
विशेष म्हणजे जिम आउटफिट्समध्ये काळ्या रंगाला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. या रंगात गरम होत नाही, त्यामुळे जास्त घाम येत नाही, यासाठी सेलिब्रिटींच्या वर्कआउटच्या फॅशनमध्ये नेहमी या रंगाचा समावेश असतो. 
चला पाहूया आपल्या लाडक्या सेलिब्रिटींचे फोटो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरु न आपल्याला कळेल की, सेलिब्रिटी जिमला जाण्याअगोदर कोणती फॅशन करतात ते. 

Image result for kareena kapoor wokout
करिना कपूर 

Related image
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत 

 celebrity gym latest fashion
बिपाशा बसु, करन सिंह ग्रोवर 

 celebrity gym latest fashion
 

Web Title: Your beloved celebrities appear before going to the gym!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.