FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना म्हणते ओ मारिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 20:25 IST2018-06-30T20:21:14+5:302018-06-30T20:25:20+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने पहिल्या सत्रात फ्रांसविरूध्द १-१ अशी बरोबरी मिऴवली.

FIFA Football World Cup 2018: Argentina says o Maria ... | FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना म्हणते ओ मारिया...

FIFA Football World Cup 2018 : अर्जेंटिना म्हणते ओ मारिया...

कझान - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाने पहिल्या सत्रात फ्रांसविरूध्द १-१ अशी बरोबरी मिऴवली.



 

४१ व्या मिनिटाला डि मारियाने पेनल्टी क्षेत्राबाहेरून व्हॉलीव्दारे केलेल्या अप्रतीम गोलने अर्जेंटिनाला आशेचा किरण दाखवला. १३ व्या मिनिटाला ॲंटोनी ग्रिझमनने पेनल्टी स्पॉटकिकवर गोल करून फ्रांसला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने आक्रमण केले. त्यामुळे अर्जेंटिनाचे खेळाडू  प्रचंड दबाखाली दिसत होते.  

 



 

 

 

Web Title: FIFA Football World Cup 2018: Argentina says o Maria ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.