FIFA Football World Cup 2018 : क्रोएशिया-आईसलँड पहिल्या सत्रात बरोबरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:28 AM2018-06-27T00:28:02+5:302018-06-27T00:28:33+5:30
आईसलँडने हा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीत पोहोचण्याची संधी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना मह्त्त्वाचा आहे.
Next
ठळक मुद्देक्रोएशियाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत बाद फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
मॉस्को : आईसलँडसाठी निर्णायक असलेल्या लढतीच्या पहिल्या सत्रात त्यांना क्रोएशियाविरुद्ध एकही गोल करता आला नाही.
Goalless in Rostov-On-Don.
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 26, 2018
As it stands...
1) #CRO
2) #ARG
--------------
3) #NGA
4) #ISL#WorldCuppic.twitter.com/PDmxWYNn9V
आईसलँडने हा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीत पोहोचण्याची संधी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना मह्त्त्वाचा आहे. पण दुसरीकडे क्रोएशियाने आतापर्यंत दमदार कामगिरी करत बाद फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे हा सामना आईसलँडसाठी करो या मरो, असाच ठरणार आहे.