FIFA Football World Cup 2018 : जपान - पोलंड गोलशून्य बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 20:26 IST2018-06-28T20:24:19+5:302018-06-28T20:26:16+5:30
जपान आणि पोलंड यांच्यातील ह गटातील अखेरच्या सामन्यात गोलशून्य बरोबरी राहिली.

FIFA Football World Cup 2018 : जपान - पोलंड गोलशून्य बरोबरी
व्होलगोग्रॅड : जपान आणि पोलंड यांच्यातील ह गटातील अखेरच्या सामन्यात गोलशून्य बरोबरी राहिली.
Good news for #JPN and #SEN fans, as it stands...#JPNPOL#SENCOLpic.twitter.com/j4qoaAtBfT
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 28, 2018
स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पोलंडने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. कामिल ग्रोसिस्कीने हेडरद्वारे केलेला प्रयत्न जपानचा गोलरक्षक इजी कावाशिमाने सुरेख अडवला. त्यामुळे पोलंडला आघाडी घेता आली नाही. जपानकडूनही बरेच प्रयत्न झाले, परंतु त्यांचीही गोलपाटी रिकामी राहिली.