FIFA Football World Cup 2018 : स्पेनने आघाडी गमावली, रशियाची पहिल्या सत्रात बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 08:28 PM2018-07-01T20:28:36+5:302018-07-01T20:29:54+5:30
मॉस्को - ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
मॉस्को - ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
There's definitely a game on when we come back.#ESPRUS // #WorldCuppic.twitter.com/0v7mfGl96P
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 1, 2018
मात्र सेर्गेई इग्नाशेव्हीचच्या स्वयंगोलच्या जोरावर स्पेनने खाते उघडले, मात्र त्यांना 1-0 अशी आघाडी कायम राखता आली नाही. डियूबाने पेनल्टी स्पॉट किकवर बरोबरीचा गोल केला.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 1, 2018
👉 #RUS are only the second team to concede two own goals at a #WorldCup (after Bulgaria in 1966)
👉 #ESP have never beaten a host team at World Cup (playing Italy x2 in 1938, #BRA in 1950 and #KOR in 2002)#ESPRUSpic.twitter.com/AE9QwzTpLs