FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंड आघाडी घेत बाद फेरीच्या दिशेने मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 00:37 IST2018-06-28T00:36:19+5:302018-06-28T00:37:05+5:30
फुटबॉल विश्वचषकात बाद फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडने पहिल्या सत्रात दमदार पाऊल टाकले आहे.

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंड आघाडी घेत बाद फेरीच्या दिशेने मार्गस्थ
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकात बाद फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडने पहिल्या सत्रात दमदार पाऊल टाकले आहे. स्वित्झर्लंडने सामन्याच्या 31 व्या मिनिटाला गोल करत कोस्टा रिकाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 27, 2018
👉#SUI have won six of their seven #WorldCup matches in which they were leading at half-time
👉 As it stands, #BRA and #SUI are qualifying from Group E#SUICRCpic.twitter.com/9KPN8uXkhq
सामन्याच्या सुरुातीपासून स्वित्झर्लंडने चांगला खेळ केला. सामन्याच्या 31व्या मिनिटाला त्यांना गोल करण्यात यश आहे, हा पहिल्या सत्रातील एकमेव गोल ठरला. स्वित्झर्लंडच्या ब्लेरिम डेमेलीने 31व्या मिनिटाला कोस्टा रिकाच्या गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.