FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोला धक्का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 12:23 AM2018-07-01T00:23:48+5:302018-07-01T00:27:15+5:30
उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे
सोची - लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले आहे. मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे. एडीसन कवानीने हेडरव्दारे गोल करताना संघाला आघाडी मिऴवून दिली.
An early goal from @ECavaniOfficial separates the two teams at the interval...#URUPOR // #WorldCuppic.twitter.com/hx3z1P48gT
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पोर्तुगालने बाद फेरीत केवऴ एकदाच पिछाडीवरुन विजय मिऴवला आहे.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018
👉Only once has #POR progressed from a #WorldCup knockout match after falling behind. They beat Korea DPR 5-3 after falling 3-0 behind in 1966
👉 @Uruguay have won four of their previous five World Cup knockout matches in which they scored first#URUPORpic.twitter.com/7glP8fghOE