FIFA World Cup 2018: शतकी सामना खेळायला लुईस सुआरेझ स्टेडियममध्ये आला तेव्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 20:25 IST2018-06-20T20:25:46+5:302018-06-20T20:25:46+5:30
ज्या व्यक्तीने सुआरेझचे स्वागत केले त्या व्यक्तीच्या गालावरून सुआरेझने प्रेमाने हात फिरवला.

FIFA World Cup 2018: शतकी सामना खेळायला लुईस सुआरेझ स्टेडियममध्ये आला तेव्हा
मॉस्को : उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझ बुधवारी आपला शंभरावा सामना खेळायला स्टेडियममध्ये उतरला तेव्हा त्याचे चांगले स्वागत करण्यात आले. ज्या व्यक्तीने सुआरेझचे स्वागत केले त्या व्यक्तीच्या गालावरून सुआरेझने प्रेमाने हात फिरवला. सुआरेझसह काव्हानी आणि त्यांचा संघही यावेळी स्टेडियममध्ये दाखल झाला.
सुआरेझ मैदानात दाखल झाला तो हा व्हीडीओ
30 minutes to go!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 20, 2018
Are you all set for #URUKSA?
👀 TV listings 👉 https://t.co/xliHcxWvEO
https://twitter.com/FIFAWorldCup/status/1009443252364369920
सौदी अरेबियाविरुद्ध आणि उरुग्वे यांचा सामना यांचा विश्वचषकातील दुसरा सामना बुधवारी रंगणार आहे. पहिल्या लढतीत उरुग्वेला 1-0 असा विजय मिळवता आला होती, तर सौदीला पराभव पत्करावा लागला होता.
या सामन्यात उरुग्वे आणि सौदी अरेबिया यांची रणनीती कशी असेल ते पाहूया
#URUKSA // Formations... pic.twitter.com/qXw9b5YAhY
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 20, 2018