लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

तो पराभव अद्यापही ब्राझीलच्या स्मरणात... - Marathi News |  The defeat is still remembered by Brazil ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :तो पराभव अद्यापही ब्राझीलच्या स्मरणात...

विश्वचषकाला सुरुवात होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे आणि त्यांचे खेळाडू गतविश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून १-७ ने झालेला अपमानास्पद पराभव विसरलेले नाहीत. ...

दिग्गजांनी केली छेत्रीची प्रशंसा;राज्यवर्धनसिंग राठोड, सचिन तेंडुलकर यांनीही केले कौतुक - Marathi News |  Giants praised Khel Chhetri; Rajyavardhan Singh Rathore, Sachin Tendulkar also appreciated | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दिग्गजांनी केली छेत्रीची प्रशंसा;राज्यवर्धनसिंग राठोड, सचिन तेंडुलकर यांनीही केले कौतुक

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देशातर्फे १०० सामने खेळण्याचा पराक्रम करणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची प्रशंसा केली. ...

किक असो वा शूट आऊट फिफा वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात पाकिस्तानचा 'असा' असेल सहभाग! - Marathi News | Fifa World Cup 2018 : Made in Pakistan Telstar ball is going to be used | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :किक असो वा शूट आऊट फिफा वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात पाकिस्तानचा 'असा' असेल सहभाग!

भारतासह पाकिस्तानही या फुटबॉल स्पर्धेचा भाग नसणार आहे. पण पाकिस्तान या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा भाग असणार आहे.  ...

‘खरा’ विश्वचषक चोरीला... १९८३ ची घटना; १.८ किलो सोन्याच्या ट्रॉफीची ब्राझीलकडून भरपाई - Marathi News | 'True' World Cup stolen ... incident of 1983; 1.8 kg gold trophies offset by Brazil | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘खरा’ विश्वचषक चोरीला... १९८३ ची घटना; १.८ किलो सोन्याच्या ट्रॉफीची ब्राझीलकडून भरपाई

जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम जिंकणाऱ्या देशाला कधीही फिफा विश्वचषकाचा ‘खरा’ चषक प्रदान केला जात नाही. तथापि १९७० मध्ये तिस-यांदा जेतेपदाचा मान मिळविणा-या ब्राझील संघाला त्यावेळी खराखुरा चषक देण्यात आला. ...

‘भारतीय फुटबॉल’चा दणदणीत विजय; छेत्रीचे पुन्हा वर्चस्व - Marathi News |  The sound of 'Indian football'; Rear dominance | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘भारतीय फुटबॉल’चा दणदणीत विजय; छेत्रीचे पुन्हा वर्चस्व

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली. ...

... अन् पेले यांचे चाहते भडकले - Marathi News | ... and Pelé's fans stirred up | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :... अन् पेले यांचे चाहते भडकले

फिफाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदान घेतले होते. या मतदानानंतर जो काही निकाल आला तो पाहून ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांचे चाहते चांगलेच भडकले आहेत. ...

नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक' - Marathi News | Neymar's tremendous comeback; after this goal you will say, 'star is back' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक'

एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'. ...

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारत-केनिया फुटबॉल लढत आज - Marathi News |  Intercontinental Cup: India-Kenya football match today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंटरकॉन्टिनेंटल कप : भारत-केनिया फुटबॉल लढत आज

इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये केनियाविरुद्धच्या लढतीत सर्वांची नजर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर राहील. तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय करण्यास प्रयत्नशील असेल. ...

फुटबॉलला द्या प्रोत्साहन : कर्णधार विराट कोहली - Marathi News |  Let's encourage football: Captain Virat Kohli | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलला द्या प्रोत्साहन : कर्णधार विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केले. ...