लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली - Marathi News | # BestOf2017: Football crashes over the year | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठर ...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी - Marathi News | Wrestler of the Kabbadi Rabbani Association at State Level Football Championship; Panchkukhi Sangh killed girls | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी

जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त व ...

दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा ऑस्ट्रेलियात बुडून मृत्यू - Marathi News | Delhi's 15-year-old footballer drowned in Australia in Australia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा ऑस्ट्रेलियात बुडून मृत्यू

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पॅसिफिक शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या (एसजीएफआय) उच्च अधिका-याने याबाबत माहिती दिली. ...

रोनाल्डोला पाचव्यांदा ‘बेलोन डियोर’, मेस्सीची बरोबरी केली - Marathi News |  Ronaldo's match with Baron Dior, Messi for the fifth time | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोला पाचव्यांदा ‘बेलोन डियोर’, मेस्सीची बरोबरी केली

पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वषार्तील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा ह्यबेलोन डियोरह्ण हा मानाचा पुरस्कार पटकाविला ...

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या विवाहाचे फोटो - Marathi News | Photos of Indian football star Sunil Chhetri | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या विवाहाचे फोटो

बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच - Marathi News |  Bai Avabai Petit Sangh in the semifinals, Youth Sports Football; The journey of Father AğNAL | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच

बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अ‍ॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली. ...

दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी - Marathi News | Bichung Bhutiya willing to gove training to Majid Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी

भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे.  ...

रोनाल्डोचे दोन गोल, माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम १६ मध्ये - Marathi News | Ronaldo scored two goals, in the last 16 of Madrid Champions League | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोचे दोन गोल, माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम १६ मध्ये

खेळाडू रडले : ६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर - Marathi News |  Players cry: Four-time champion Italy out of World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :खेळाडू रडले : ६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर

प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या. ...