लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

FIFA World Cup 2022: बेल्जियमचा खराब खेळ तरी कॅनडाचा ‘स्वप्नभंग’ - Marathi News | FIFA World Cup 2022: Despite Belgium's poor performance, Canada's 'dream come true' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बेल्जियमचा खराब खेळ तरी कॅनडाचा ‘स्वप्नभंग’

FIFA World Cup 2022: मिकी बात्सुयाईने पूर्वार्धातील खेळात अखेरच्या क्षणी नोंदविलेल्या गोलमुळे बेल्जियमने सर्वोत्कृट कामगिरी न करताही  कॅनडाचा फिफा विश्वचषकात बुधवारी मध्यरात्री १-० ने पराभव केला. ...

FIFA World Cup 2022: दक्षिण कोरियाने बलाढ्य उरुग्वेला गोलशून्य बरोबरीत रोखले - Marathi News | FIFA World Cup 2022: South Korea hold mighty Uruguay to a goalless draw | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दक्षिण कोरियाने बलाढ्य उरुग्वेला गोलशून्य बरोबरीत रोखले

FIFA World Cup 2022: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ह’ गटात सलामी सामन्यात दक्षिण कोरिया-उरुग्वे यांना ०-० अशा गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले.  ...

FIFA World Cup 2022: कंटेनरमध्ये ‘फॅन व्हिलेज’, एका खोलीचे भाडे दिवसाला २४,५०० रुपये - Marathi News | FIFA World Cup 2022: 'Fan Village' in container, one room rents Rs 24,500 per day | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कंटेनरमध्ये ‘फॅन व्हिलेज’, एका खोलीचे भाडे पाहून विस्फारतील डोळे

FIFA World Cup 2022: महाराष्ट्रातील मराठवाड्यापेक्षा लहान असलेल्या कतारला किमान १० लाख चाहते येतील, अशी अपेक्षा आहे. हॉटेल रूमच्या कमतरतेमुळे, कतारला क्रूझ जहाजे आणि कंटेनर्स भाड्याने घ्यावी लागली. तेथे कॅम्पिंग आणि केबिन साइट्स सेट उभारण्यात आले. ...

Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम, Video - Marathi News | Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo :  Cristiano Ronaldo has become the first player to score five in different editions of the World Cup (2006, 2010, 2014, 2018, 2022) | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही... ...

Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेला गोल रेफरीने नाकारला; पोर्तुगालच्या समर्थकांनी निषेध नोंदवला, Video  - Marathi News | Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : Was it a right decision from the referee to rule out #CristianoRonaldo's goal? Video  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेला गोल रेफरीने नाकारला; पोर्तुगालच्या समर्थकांनी निषेध नोंदवला, Video 

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंनी क्लब व देशासाठी अनेक जेतेपदं नावावर केली आहेत, परंतु या दोघांच्या नावावर वर्ल्ड कप नाही. ...

FIFA World Cup 2022: कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी - Marathi News | Modern Nostradamus predicts who will win this year's football world cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी

FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे.  ...

Cristiano Ronaldo: Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली... - Marathi News | Cristiano Ronaldo: Ronaldo breaks fan's phone; Two-match ban and disciplinary action on him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली...

FIFA World Cup: या घटनेनंतर रोनाल्डोलाही वाईट वाटले आणि त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून माफी मागितली. ...

स्पेनचा विक्रमी विजय! प्रशिक्षकाच्या पोरीला पटवलं, संघात स्थान मिळवलं; Ferran Torres नं संधीचं सोनं केलं - Marathi News | Fifa World Cup : Spain start campaign with a 7-0 win against Costa Rica, Ferran Torres Scoring Twice In Front Of Girlfriend Sira Martinez... And Her Dad, Spain Manager Luis Enrique | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :प्रशिक्षकाच्या पोरीला पटवलं, स्पेनच्या संघात स्थान मिळवलं; Ferran Torres नं संधीचं सोनं केलं!

Fifa World Cup 2022 : माजी वर्ल्ड कप विजेत्या स्पेनने कतार येथे सुरू असलेल्या पहिल्याच सामन्यात ७-० अशा कामगिरीसह कोस्टा रिकाचा धुव्वा उडवला. ...

Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले - Marathi News | japan beats germany by 2 1 for another major upset in ongoing fifa world cup 2022 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Shocking : चार वेळा वर्ल्ड कप उंचावणारे जर्मन हरले, जपानने तारे दाखवले

FIFA विश्वचषक 2022 मध्ये आज बुधवारी जपानने ग्रुप E च्या सामन्यात जर्मनीला 2-1 ने पराभूत केले. ...