लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

Fifa World Cup 2022: अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती; मात्र 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला! - Marathi News | Fifa World Cup 2022: Three goals from Argentina in the first session were disallowed by offside decisions. So they were defeated. | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाने ४-० अशी मजबूत पकड मिळवली असती मात्र; 'त्या' ३ चूकांमुळे संपूर्ण खेळ पलटला!

Fifa World Cup 2022: लुसैल स्टेडियममध्ये झालेल्या या मौदी अरब संघाने सामन्यात सौदी अरब आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावाचे शानदार प्रदर्शनही केले. ...

Cristiano Ronaldo: मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले - Marathi News | Manchester United confirmed that Cristiano Ronaldo will leave the club by mutual agreement after Allegations on team and manager Erik Ten Hag | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले

Cristiano Ronaldo Leave Manchester United टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती. ...

FIFA World Cup 2022: विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस - Marathi News | England's player Jack Grealish takes off his T-shirt and kisses his girlfriend after winning the match against Iran in FIFA World Cup 2022 Qatar | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Fifa World Cup, ARG vs KSA : आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला - Marathi News | Fifa World Cup, ARG vs KSA : Saudi Arabia engineered the biggest upset yet over tournament's favourites Argentina, won by 2-1 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला  

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला.   ...

Fifa World Cup, ARG vs KSA : Lionel Messi ची पहिल्याच सामन्यात पेले, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Fifa World Cup, ARG vs SUA : Lionel Messi is the fifth player to score at four different World Cup tournaments  after Pelé, Uwe Seeler, Miroslav Klose and Cristiano Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीची पहिल्याच सामन्यात पेले, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या विक्रमाशी बरोबरी

Fifa World Cup, ARG vs KSA : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील दोन सुपरस्टार खेळाडूंकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहेत. ...

FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण  - Marathi News | BJP leader Savio Rodrigues calls for FIFA World Cup boycott over Qatar's invite to Zakir Naik  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता. ...

FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video  - Marathi News | England fans searching for beer in Qatar end up at Sheikh's palace, Sheikh's sons took them back to the palace and he showed us, he had lions and everything, Video  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video

FIFA World Cup 2022 : इंग्लंडच्या फुटबॉल संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विक्रमी विजय मिळवला. ...

हिजाबविरोधाचे पडसाद, इराणी संघाने राष्ट्रगीत म्हटलेच नाही! धून वाजली, पण खेळाडू फक्त उभे राहिले - Marathi News | Hijab protests, the Iranian team did not sing the national anthem The tune played, but the players just stood | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :हिजाबविरोधाचे पडसाद, इराणी संघाने राष्ट्रगीत म्हटलेच नाही! धून वाजली, पण खेळाडू फक्त उभे राहिले

हिजाब परिधान न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. नंतर देशात विरोध सुरू  झाला. ...

Fifa World Cup 2022 : १९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम  - Marathi News | Fifa World Cup 2022 : 1966 World Cup winner England won by 6-2 against Iran in first match, break many records | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :१९६६च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची डरकाळी; इराणवर दमदार विजय मिळवत नोंदवले अनेक विक्रम 

Fifa World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी एकतर्फा निकाल पाहायला मिळाला. ...