लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

रोनाल्डोचा तो गोल ठरला ' Goal of the season'; ज्यांच्याविरुद्ध गोल केला त्यांनीच केले कौतुक  - Marathi News | Cristiano Ronaldo's overhead kick for Real Madrid was voted UEFA's goal of the season | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोचा तो गोल ठरला ' Goal of the season'; ज्यांच्याविरुद्ध गोल केला त्यांनीच केले कौतुक 

जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. ...

Asian Games 2018: सुवर्णपदकच या खेळाडूची फुटबॉल कारकीर्द वाचवू शकते; लष्करी सेवेतून सुटण्याचा एकमेव पर्याय - Marathi News | Asian Games 2018: Son Heung-min could avoid military service after Asian Games | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Asian Games 2018: सुवर्णपदकच या खेळाडूची फुटबॉल कारकीर्द वाचवू शकते; लष्करी सेवेतून सुटण्याचा एकमेव पर्याय

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ...

भारतीय क्रिकेटपटूंचे फुटबॉल प्रेम - Marathi News | Indian cricketrs love football | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :भारतीय क्रिकेटपटूंचे फुटबॉल प्रेम

इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात - Marathi News | Indian Super Football League in new format; Starting from September 29 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात

इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. ...

Asian Games 2018: ऐकावे ते नवलंच.... फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात ९ गोल   - Marathi News | Asian Games 2018: Football player wang shanshan scored 9 goals in one game | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Asian Games 2018: ऐकावे ते नवलंच.... फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात ९ गोल  

आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र एका खेळाडूने तब्बल 9 गोल केले आहेत. ...

लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद - Marathi News | Lionel Messi misses out on UEFA Player of the Year Award | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचा पत्ता कट; सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतून बाद

वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची शर्यत म्हटली की ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही नावे समोर असायलाच हवीत. गेली दहा वर्ष तरी असचं चालत आलय. ...

फुटबॉलपटू बफन का म्हणतोय, 'बुढ्ढा होगा तेरा बाप'! - Marathi News | footballer buffun play with father and son | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलपटू बफन का म्हणतोय, 'बुढ्ढा होगा तेरा बाप'!

एखादा खेळाडू साधारणपणे किती वयापर्यंत खेळतो? पस्तिशी..फारच थोडे त्याच्यापुढे आणि चाळीशीच्या पार म्हणजे तर डोक्यावरुन पाणी. ...

लियोनल मेस्सीने नोंदवला ६ हजारावा विक्रमी गोल - Marathi News | Lionel Messi recorded 6 Hajarao record goals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लियोनल मेस्सीने नोंदवला ६ हजारावा विक्रमी गोल

लियोनल मेस्सी याने आज बार्सिलोनासाठी स्पेनिश लीगमध्ये ६ हजारावा गोल नोंदवला. ...

विश्वचषक विजेता फुटबॉलपटू डेव्हिड सिल्वा निवृत्त - Marathi News | World champion footballer David Silva retired | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वचषक विजेता फुटबॉलपटू डेव्हिड सिल्वा निवृत्त

मँचेस्टर सिटी क्लबचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्वा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर ही घोषणा केली. ...