लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

आय लीगमधील विदेशी खेळाडूंच्या संख्येत कपात - Marathi News | Cut in the number of foreign players in I-League | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आय लीगमधील विदेशी खेळाडूंच्या संख्येत कपात

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय लीग क्लबसाठी सहा विदेशी खेळाडूंमध्ये एक खेळाडू आशियाई असावा ही अट काढून टाकली आहे. ...

FIFA World Cup 2018: स्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Spain win 1-0 in Iran | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: स्पेननं इराणवर मिळवला 1-0नं विजय

फिफा विश्वचषकातल्या 20व्या सामन्यात आज स्पेननं इराणवर 1-0नं विजय मिळवला आहे. ...

FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास - Marathi News | FIFA World Cup 2018: Uruguay made history with Suarez's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: सुआरेझच्या गोलसह उरुग्वेने रचला इतिहास

लुईस सुआरेझने केलेल्या आपल्या शंभराव्या सामन्यातील गोलच्या जोरावर उरुग्वेने इतिहास रचला आहे. ...

FIFA World Cup 2018: ब्ल्यू समुरार्इंनी दिला स्वच्छतेचा संदेश - Marathi News | FIFA World Cup 2018: Message of Cleanliness by Blue Samurai | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: ब्ल्यू समुरार्इंनी दिला स्वच्छतेचा संदेश

सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली. ...

FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल - Marathi News | FIFA World Cup 2018: Suarez's goal in the 100th match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: शंभराव्या लढतीत सुआरेझचा गोल

शंभरावा सामना विश्वचषकातला असेल तर सोन्याहून पिवळं आणि आपल्या शंभरावा सामन्यात त्या खेळाने गोल केला तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. ...

FIFA World Cup 2018: त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूने केनच्या गोलचा आनंद साजरा केला नाही - Marathi News | FIFA World Cup 2018: So the England player did not celebrate Ken's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूने केनच्या गोलचा आनंद साजरा केला नाही

केनने दमदार गोल करत इंग्लंडला विजयी केले. इंग्लंडचा सर्व संघ आनंद साजरा करत होता, अपवाद फक्त त्या एका खेळाडूचा होता. ...

FIFA World Cup 2018: शतकी सामना खेळायला लुईस सुआरेझ स्टेडियममध्ये आला तेव्हा - Marathi News | FIFA World Cup 2018: When Luis Suarez came into the stadium to play the Centennial match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: शतकी सामना खेळायला लुईस सुआरेझ स्टेडियममध्ये आला तेव्हा

ज्या व्यक्तीने सुआरेझचे स्वागत केले त्या व्यक्तीच्या गालावरून सुआरेझने प्रेमाने हात फिरवला. ...

FIFA World Cup 2018: रोनाल्डोच्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Portugal's first win on sole goal of Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: रोनाल्डोच्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय

ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरॅक्कोवर 1-0 असा विजय मिळवला. ...

FIFA World Cup 2018: पुन्हा एकदा रोनाल्डो चमकला; पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी - Marathi News | FIFA World Cup 2018: Ronaldo once again played superb; Portugal lead 1-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: पुन्हा एकदा रोनाल्डो चमकला; पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी

एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे. ...