लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....! - Marathi News | When the defending champions start losing ....! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....!

२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ...

क्रिकेटमध्ये दादागिरी गाजवणारा भारत फुटबॉलच्या रोमांचक मैदानात का नाही? - Marathi News | Rajdeep Sardesai explains why India missing the Football romance? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :क्रिकेटमध्ये दादागिरी गाजवणारा भारत फुटबॉलच्या रोमांचक मैदानात का नाही?

बदलत्या बाजाराशी जोडून घेण्याची जी चलाखी क्रिकेटने दाखवली, त्यात भारतीय फुटबॉल मागे पडला. कोलकात्यात ईस्ट बंगालने मोहन बागानला हरवलं की मोहन बागानने ईस्ट बंगालला नमवलं या चर्चेपलीकडे ना ध्यास, ना स्वप्नं! ...

फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'! - Marathi News | Friends settled in different countries met in the Football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'!

कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे.  ...

फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले    - Marathi News | Taxi runs into crowd, 8 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले   

शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले. ...

विश्वचषकात प्रथमच ‘वॉर’ प्रणालीचा वापर - Marathi News |  Use the 'War' system for the first time in the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विश्वचषकात प्रथमच ‘वॉर’ प्रणालीचा वापर

व्हिडीओ सहायक रेफ्री अर्थात (वॉर) प्रणालीचा फिफा विश्वचषकात पहिल्यांदा वापर होत आहे. याचा पहिला लाभ फ्रान्सला झाला. ...

कोस्टाने शानदार कामगिरी केली : प्रशिक्षक हियेरो - Marathi News | Costa made great performance: Coach Heera | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोस्टाने शानदार कामगिरी केली : प्रशिक्षक हियेरो

स्पेनचे प्रशिक्षक फर्नांडो हियेरो यांनी डिएगो कोस्टा याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पोर्तुगालविरुद्ध काल झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली, असे त्यांनी म्हटले. ...

Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी - Marathi News | Fifa World Cup 2018: France register a 2-1 victory against Australia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी

फिफा विश्वचषकातील फुटबॉल सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. ऑस्ट्रेलियासोबत कडवी झुंज देत फ्रान्सने या सामन्यात 2-1 ने विजय मिळविला.  ...

रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’? - Marathi News | Ronaldo 'Hero' of 'Antihiro'? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

अभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला. ...

FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान - Marathi News | fifa world cup croatia beat nigeria 2-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान

फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियानं मधल्या फळीतील बलाढ्य खेळाडूंच्या जोरावर नायजेरियावर मात केली. ...