लाईव्ह न्यूज :

Football (Marathi News)

FIFA World Cup 2018 : भारतानेही मिळवलेली पात्रता, पण... - Marathi News | FIFA World Cup 2018: India's eligibility, but ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : भारतानेही मिळवलेली पात्रता, पण...

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते. ...

प्रयोगामुळे भारताचा पराभव , भारताचे प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांची माहिती - Marathi News |  India's defeat of the experiment, Constantine of India coach | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :प्रयोगामुळे भारताचा पराभव , भारताचे प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांची माहिती

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाची विजयी घोडदौड गुरुवारी न्यूझीलंडने रोखली. विजयी संघात सात बदल करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आला. ...

इंटरकॉन्टिनेंटल चषक : भारताचा धक्कादायक पराभव, न्यूझीलंडने दिला धक्का - Marathi News | Intercontinental Cup: India's shocking defeat, New Zealand gave the push | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंटरकॉन्टिनेंटल चषक : भारताचा धक्कादायक पराभव, न्यूझीलंडने दिला धक्का

यजमान भारतीय संघाला २-१ असा अनपेक्षित धक्का देत न्यूझीलंड संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत खळबळ माजवली. या धमाकेदार विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या असून स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभवाची चव चाखावी लागली. ...

FIFA World Cup 2018 : फिफा चॅम्पियन होणार क्रिकेटपेक्षा आठपट मालामाल - Marathi News | FIFA World Cup 2018: Fifa champion will be eight times better than cricket | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : फिफा चॅम्पियन होणार क्रिकेटपेक्षा आठपट मालामाल

अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या फिफा विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना स्पर्धेचा झळाळता सोनेरी चषक कोण पटकावणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. ...

FIFA World Cup 2018 : विश्व कप रँकिंगमध्ये जर्मनीला अव्वल मानांकन - Marathi News | FIFA World Cup 2018: Germany's top ranking in World Cup ranking | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : विश्व कप रँकिंगमध्ये जर्मनीला अव्वल मानांकन

गतविजेत्या जर्मनीला फुटबॉल विश्वचषकासाठी फिफा रँकिंगमध्ये अव्वल स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जर्मनीच्या संघाचा आत्मविश्वास वाढेल. ...

FIFA World Cup 2018: सुरक्षा तज्ज्ञांनी केले आयोजकांना सावधविश्वचषकाला इसिसचा धोका - Marathi News | FIFA World Cup 2018: Security experts have warned the organizers of the risk to warn them | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: सुरक्षा तज्ज्ञांनी केले आयोजकांना सावधविश्वचषकाला इसिसचा धोका

रशियात पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यान इस्लामिक स्टेट(इसिस) घातपात घडवू शकते, असा सावधतेचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे. ...

FIFA World Cup 2018: क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत, कसं ते वाचा - Marathi News | FIFA World Cup 2018: Footballs rich than cricket, how read it | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत, कसं ते वाचा

भारतामध्ये क्रिकेटचे वेड सर्वाधिक आहे. पण तरीही क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत आहे, कसं ते पाहा ...

FIFA World Cup 2018: आठ महिन्यांपासून पराभूत होतोय रशियाचा संघ - Marathi News | FIFA World Cup 2018: Russia's team is defeating from last eight months | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: आठ महिन्यांपासून पराभूत होतोय रशियाचा संघ

हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. ...

FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ - Marathi News | FIFA World Cup 2018: all eyes on achilles will russian cat predict 2018 world cup winners | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मनीमाऊ खाणार वाटीतला खाऊ; हळूच सांगणार कोण जिंकणार भाऊ

तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही. ...