२२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:41 AM2021-09-23T04:41:37+5:302021-09-23T04:41:37+5:30

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरटी, माजी जि.प. ...

22 retired employees join Congress party | २२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

२२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Next

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरटी, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष डी.डी. सोनटक्के, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ भडके, प्रदेश सचिव यूथ काँग्रेस अतुल मल्लेलवार, उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, प्रामुख्याने उपस्थित होते.

हे कर्मचारी झाले काँग्रेसवासी

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आय.बी. शेख, के.एस. सहारे, डी.डी. तुरे, के.एस. नारदेंलवार, पी.व्ही. रामने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण पुण्यप्रेडीवार, श्रीहरी भाजबुजे, सत्यवान दुधे, एन.पी. रोहणकर, मेहमूदभाई सय्यद, डी.एस. गेडाम, डेडुजी बेहरे, व्ही.जी. गडसुलवार, शेषराव तलमले, विद्युत विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर मुतेलवार, पुंडलिक चौधरी, अशोक बोरावार, डी.एस. खाडिलकर, प्रदीप कुंटवार, प्रकाश भरडकर, बंडू निमसरकार, निवृत्त नायब तहसीलदार सुनील चडगुलवार आदींचा यात समावेश आहे.

Web Title: 22 retired employees join Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.