विहीरगावच्या २८ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:37+5:302021-02-14T04:34:37+5:30
गडचिराेली जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन युवक विद्यालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले. या शिबिरात नितेश ...
गडचिराेली जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन युवक विद्यालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले. या शिबिरात नितेश बावणे, प्रवीण दोनाडकर, सौरभ सहारे, चेतन सोनवाने, संजय डोंगरवार, रामेश्वर दोनाडकर, गिरिधर चंडीकार, सूरज डोंगरवार, त्रिभव धांडे, खेमराज सहारे, मोशीम शेख, मंगेश वलथरे, स्वप्नील जांभुळे, सूरज लोथे, विशाल दामले, लहानू जौंजारकर, राहुल रंधये, शेखर निहाटे, अजय जौंजारकर, रवी नहाले, गणेश जौंजारकर, सदानंद खरवडे, लोकेश गुरनुले, विवेक दोनाडकर, प्रफुल्ल मानकर, हेमंत जिवतोडे, नितीन अमृतकर, अखिलेश करंबे आदी २८ तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सचिन साखरे, नरेश कंदीकुरवार, सतीश तडकलावार, मुरलीधर पेद्दीवार, सूरज चांदेकर यांनी रक्तसंकलन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवक विद्यालयाचे कर्मचारी, तसेच गावातील तरुणांनी सहकार्य केले.