सिराेंचा तालुक्यात ३० केंद्रे अतिसंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:30 AM2021-01-04T04:30:07+5:302021-01-04T04:30:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : तालुक्यातील 下下३९载载 下下ग्रामपंचायतीपैकी载载 मुदत संपलेल्या 下下३०载载 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून यासाठी 下下२०载载 जानेवारीला ...

30 centers in Siraen taluka are highly sensitive | सिराेंचा तालुक्यात ३० केंद्रे अतिसंवेदनशील

सिराेंचा तालुक्यात ३० केंद्रे अतिसंवेदनशील

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सिराेंचा : तालुक्यातील 下下३९载载 下下ग्रामपंचायतीपैकी载载 मुदत संपलेल्या 下下३०载载 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून यासाठी 下下२०载载 जानेवारीला मतदार प्रक्रिया घेण्यात येणार 下下आहे.载载 下下९३载载 下下प्रभागांतून载载 下下२५०载载 सदस्यांच्या जागा मतदारांना निवडून 下下द्यावयाच्या载载 आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 下下३६载载 हजार 下下२८३载载 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात 下下३०载载 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील भागात आहेत.

पंचायत समितीमधील 下下३०载载 ग्रामपंचायतीअंतर्गत 下下९३载载 प्रभागांतील 下下२५०载载 जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक हाेणार 下下आहे.载载 下下२५०载载 पैकी 下下१२६载载 जागा महिलांसाठी राखीव 下下आहे.载载 下下या载载 निवडणुकीत एकूण 下下९३载载 मतदान केंद्र राहणार असून 下下यात载载 下下३०载载 केंद्र अतिसंवेदनशील, 下下१४载载 केंद्र संवेदनशील व 下下४९载载 केंद्रे सर्वसाधारण आहेत. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक असल्याने नवख्या महिलांनाही 下下या载载 निवडणुकीत 下下वाव载载 असून नवीन महिलांचीही ग्रामपंचायतीमध्ये एंट्री हाेणार 下下आहे.载载

ग्रामपंचायतीच्या निवडणुका 下下२९载载 मार्च राेजी हाेणार हाेत्या. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे 下下या载载 निवडणुका स्थगित करण्यात आल्या. त्यावेळीही अनेक उमेदवारांनी 下下नामनिर्देशन载载 पत्रे भरली हाेती. त्यामुळे 下下नामनिर्देशन载载 下下पत्रांसाठी载载 लागणारा 下下त्यावेळचा载载 खर्च व्यर्थ गेला. यावेळी निवडणूक आयाेगाने ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना सातवी 下下उत्तीर्णची载载 下下अट载载 लावल्याने 下下अशिक्षित载载 उमेदवाराला निवडणुकीतून 下下बाद载载 व्हावे लागले. नव्या 下下अटीमुळे载载 तालुक्यातील सुशिक्षित महिला व पुरुषांना यंदा संधी मिळणार 下下आहे.载载

पुरुषांएवढाच महिलांना राजकीय अधिकार मिळावा, यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 下下५०载载 टक्के आरक्षण जाहीर केले. त्यामुळे गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नवख्या महिलाही ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक महिलांना राजकारणाचा प्रवेश सुकर हाेताे. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर हाेत नसल्या 下下तरी载载 राजकीय पक्षाचे भवितव्य 下下ग्रामपंचायतीपासून载载 सुरू हाेते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाची 下下पकड载载 मजबूत करण्यासाठी पॅनल तयार करून निवडणुका लढवीत 下下आहेतुटक载载 .

下बाॅ载 क्स

महिला सदस्यांची संख्या अधिक

सिराेंचा तालुक्यातील 下下३०载载 ग्रामपंचायती (मजकूर तुटक आहे)

९ सदस्य असलेल्या या १५ ग्रामपंचायती आहेत. ७ सदस्यसंख्या असलेल्या १३, ११ सदस्यसंख्या असलेली १ ग्रामपंचायत व १३ सदस्यसंख्या असलेली एकच ग्रामपंचायत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरुष सदस्यांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक आहे.

Web Title: 30 centers in Siraen taluka are highly sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.