४८ नवीन बाधित तर ४१ काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:39+5:302021-03-20T04:36:39+5:30
कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.९९ टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला. नवीन ...
कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.९९ टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ १, प्रोजेक्ट कार्यालय आयटीआय डीपी २, ग्रामसेवक कॉलनी ३, रिलायन्स पेट्रोलपंपाच्या मागे १, साईनगर २, कन्नमवार वार्ड १, महिला कॉलेजच्या जवळ १,गोकुलनगर २, शिवाजी हायस्कूल पोर्ला १, झेडपी हायस्कूल २, रामनगर १, वसा १, आरमोरी तालुक्यातील वैरागड ६, कुरंझा १, भामरागड तालुक्यातील पोस्ट ऑफिस १, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा ७, धानोरा तालुक्यातील मालंदा १, चवेला पीएचसी गोडलवाही ३, कारवाफा २, एटापल्ली तालुक्यातील विनोबा आश्रम शाळा, गेदा २, कुरखेडा तालुक्यातील रामगड १, स्थानिक १, देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्ड २, फॉरेस्ट कॉलनी १, तर इतर जिल्ह्यातील १ जणाचा समावेश आहे.