९७ पोलिसांना महासंचालक पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:34 AM2018-08-15T01:34:52+5:302018-08-15T01:35:21+5:30
नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे.
यावर्षी जिल्ह्यातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या १५२ पोलीस कर्मचाºयांना हे पदक जाहीर झाले होते. त्यापैकी आतापर्यंत विविध कार्यक्रमात ५५ कर्मचाºयांना पदक बहाल करण्यात आले. उर्वरित ९७ कर्मचाºयांना बुधवार दि.१५ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी पदक देऊन सन्मानित केले जाईल. त्यात उपनिरीक्षक दीपक शिवाजी भांडवलकर, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश पांडूरंग साळुंखे यांचा समावेश आहे.
पोलीस हवालदार - बळीराम सखाराम पदा, रवींद्र संपतराव महल्ले, दिलीप अमृतराव कुमरे, श्रीनिवास बोंदयालू इरकीवार, मधुकर श्यामराव घोडाम, मुखरू वासुदेव लोंढे यांना सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस नाईक - देवनाथ खुशाल काटेंगे, दिवाकर केशरी नरोटे, रमेश कुमारसाय मडावी, हेमंत मनिराम नैताम, इंद्रजीत सखाराम तोरे, सडवली शंकर आसम, सोनू मिरसा मट्टामी, नामेश बोंदयालू मादरबोईना, चिन्ना जोगा चिडपी, अशोक तोगय्या मज्जीरवार, शंकर येर्रा मडावी, सन्नू मुर्रा पुंगाटी, प्रफुल्ल वदेश चव्हाण, विश्वनाथ लक्ष्मण मडावी, दयानंद देवाजी झाडे, अनंतराव चिट्टू सोयाम, धामदेव तुकाराम मोहुर्ले, प्रफुल्ल प्रदीप खाडीलकर, गणेश नारायण बच्छलवार, दीपक नारायण चालुरकर, विष्णू वसराम चव्हाण यांना सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस शिपाई - देवराव देवाजी रोटे, नितीन मंसाराम वरखडे, सुभाष आनंदराव वाढई, गणेश केवळराम शेडमाके, गणेश किसन सयाम, संजय कोकशाही सिडाम, राजेंद्र नारायण परसे, गुरूदेव नीलकंठ भिलकर, गिरीश मारोती ढेकले, अनुजकुमार अरूण भुते, चंद्रय्या समय्या सडमेक, सुभाष श्यामराव सिडाम, संतोष नारायण बाकमवार, कालिदास श्यामराव मडावी, मुंशी श्यामा मडावी, सचिन रामदास रामटेके, प्रमोद हनुमंत तुलावी, आशिक अजीज हुसैन, विकास शत्रू उसेंडी, नंदेश्वर सोमा मडावी, गुरूदेव महारूमा धुर्वे, श्रीकांत मोरेश्वर निमगडे, लखन रावजी मामुलकर, मिलींद जगन्नाथ सोनुले, अरूण गणेश राऊत, कमलेश गुरूदास बांबोळे, मोगलशाहा जीवन मडावी, सुरेश गोंगलू तोकला, हमीत विनोद डोंगरे, धर्मराव देऊ हेडो, ईश्वर इरपा गोटा, डोलू रामा आत्राम, श्रीकांत वसंत दुर्गे, प्रदीप विनायक भसारकर, बालाजी जयराम कन्नाके, किशोर चंटी तलांडे, सिरिया चुंगा कुळमेथे, अमोल श्रीराम जगताप, सुधाकर इरपा मडावी, रमेश गोंगलू लेकामी, बिरजू मादा दुर्वा, संतोष सुलाने, संजय शंकर असम, राजेंद्र कडूबा सोनवने, कारे इरपा आत्राम, हेमंत कोरके मडावी, माधव पेक्का तिम्मा, महेश बोरू मिच्चा, सुधाकर जगन पोरतेट, प्रमोद गडीलवार, प्रशांत दशरथ मडावी, राजेश किष्टय्या परसा, मनोज जनार्धन पांढरे, गणेश पुंडलिक भर्रे, रायसिंग गोगरू जाधव, संजय गंगाराम चाबुकस्वार, अर्जुन रामचंद्र भोजने, मुक्तेश्वर रघुनाथ ढाले, देविदास गणू दुग्गा, प्रदीप बाबाजी दुधे, नरेश बालाजी सिडाम, ज्योतीराम बापू वेलादी, मधुकर बापू कुमरे, दयाराम दौलत आतला, शंकर कोचम बच्चलवार, अमोल प्रभूदास सिडाम, अवकाश शंकर नितनवरे, दत्ता भानुदास घुले यांचा समावेश आहे.